१९८० उन्हाळी ऑलिंपिक

१९८० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची बाविसावी आवृत्ती सोव्हिएत संघाच्या मॉस्को शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली.

पूर्व युरोपात आयोजीत केली गेलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.

१९८० उन्हाळी ऑलिंपिक
XXII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर मॉस्को
Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ


सहभागी देश ८०
सहभागी खेळाडू ५,१७९
स्पर्धा २०३, २१ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै १९


सांगता ऑगस्ट ३
अधिकृत उद्घाटक कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लियोनिद ब्रेझनेव्ह
मैदान लुझनिकी मैदान


◄◄ १९७६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९८४ ►►
१९८० उन्हाळी ऑलिंपिक
ऑलिंपिक प्रित्यर्थ काढले गेलेले १५० रूबलचे नाणे

अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इतर काही देशांनी सोव्हिएत संघाच्या अफगाणिस्तानावरील लष्करी आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ह्या ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला. अनेक देशांनी अमेरिकेच्या बहिष्काराला अंशतः पाठिंबा दाखवण्यासाठी आपले संघ राष्ट्रीय ध्वजाबरोबर न पाठवता ऑलिंपिक ध्वजासोबत पाठवले. ह्याचा वचपा म्हणून सोव्हिएत संघाने १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला.

सहभागी देश

१९८० उन्हाळी ऑलिंपिक 
सहभागी देश

ह्या स्पर्धेत एकूण ८० देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ६ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. इटालिक लिपी वापरून दाखवलेले देश ऑलिंपिक ध्वजाखाली सहभागी झाले होते.

बहिष्कार

१९८० उन्हाळी ऑलिंपिक 
ऑलिंपिक स्पर्धांवर बहिष्कार टाकणारे देश. पिवळा रंगः १९७६ बहिष्कार, निळा: १९८० बहिष्कार व केशरी: १९८४ बहिष्कार

खालील ६५ देशांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला नाही.


* - कतारला आमंत्रित केले गेले नव्हते. ** - तैवानने चीन-तैवान वादामुळे सहभाग घेतला नाही.

पदक तक्ता

१९८० उन्हाळी ऑलिंपिक 
स्पर्धेमधील कांस्य पदक
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१९८० उन्हाळी ऑलिंपिक  सोव्हियेत संघ  (यजमान देश) ८० ६९ ४६ १९५
१९८० उन्हाळी ऑलिंपिक  पूर्व जर्मनी  ४७ ३७ ४२ १२६
१९८० उन्हाळी ऑलिंपिक  बल्गेरिया  १६ १७ ४१
१९८० उन्हाळी ऑलिंपिक  क्युबा  २०
साचा:FlagIOC१ १५
१९८० उन्हाळी ऑलिंपिक  हंगेरी  १० १५ ३२
१९८० उन्हाळी ऑलिंपिक  रोमेनिया  १३ २५
साचा:FlagIOC१ १४
साचा:FlagIOC१ २१
१० १९८० उन्हाळी ऑलिंपिक  पोलंड  १४ १५ ३२
एकूण २०४ २०४ २२३ ६३१

बाह्य दुवे


Tags:

१९८० उन्हाळी ऑलिंपिक सहभागी देश१९८० उन्हाळी ऑलिंपिक बहिष्कार१९८० उन्हाळी ऑलिंपिक पदक तक्ता१९८० उन्हाळी ऑलिंपिक बाह्य दुवे१९८० उन्हाळी ऑलिंपिकउन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धाऑगस्ट ३जुलै १९पूर्व युरोपमॉस्कोसोव्हिएत संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गाडगे महाराजगहूभारतरत्‍नमानसशास्त्रसातव्या मुलीची सातवी मुलगीग्रामपंचायतघनकचरामटकादलित एकांकिकाभारताचे राष्ट्रपतीमहाराष्ट्र केसरीसोनेभारताचा ध्वजनीती आयोगनातीधुळे लोकसभा मतदारसंघशिवज्ञानपीठ पुरस्कारअहवालरविकांत तुपकरबखरछत्रपती संभाजीनगर जिल्हानांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)बच्चू कडूजिंतूर विधानसभा मतदारसंघपोलीस पाटीलकांजिण्यामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीगावमुरूड-जंजिराअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघजास्वंदमराठारोहित शर्माभारताचा स्वातंत्र्यलढासुषमा अंधारेकान्होजी आंग्रेक्रियापदइतिहासाच्या अभ्यासाची साधनेऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघरयत शिक्षण संस्थामहाराष्ट्रातील खासदारांची यादीसिंहगडराज्यव्यवहार कोशजय श्री रामभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभूगोलभारतीय आडनावेमहात्मा फुलेमराठा घराणी व राज्येनंदुरबार लोकसभा मतदारसंघसंस्कृतीमाहिती अधिकारगुढीपाडवाशाळावाक्यस्त्री सक्षमीकरणरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघरत्‍नागिरी जिल्हाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरहस्तमैथुनशब्द सिद्धीकावळाविवाहभारताचे उपराष्ट्रपतीओवापानिपतची तिसरी लढाईउंटराज्यशास्त्रछगन भुजबळराम सातपुतेनियतकालिकबाबासाहेब आंबेडकरअमरावती विधानसभा मतदारसंघ🡆 More