१९७६ उन्हाळी ऑलिंपिक

१९७६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची एकविसावी आवृत्ती कॅनडा देशाच्या माँत्रियाल शहरामध्ये जुलै १७ ते ऑगस्ट १ दरम्यान खेळवली गेली.

कॅनडा देशाने आयोजीत केलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.

१९७६ उन्हाळी ऑलिंपिक
XXI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर माँत्रियाल
कॅनडा ध्वज कॅनडा


सहभागी देश ९२
सहभागी खेळाडू ६,०२८
स्पर्धा १९८, २१ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै १७


सांगता ऑगस्ट १
अधिकृत उद्घाटक ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ
मैदान ऑलिंपिक मैदान


◄◄ १९७२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९८० ►►

ह्या स्पर्धेच्या खर्चामुळे यजमान माँत्रियाल शहर मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले. हे कर्ज पूर्णपणे फेडण्यासाठी त्यांना पुढील ३० वर्षे लागली.

सहभागी देश

१९७६ उन्हाळी ऑलिंपिक 
सहभागी देश

ह्या स्पर्धेत एकूण ९२ देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ३ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती.

बहिष्कार

खालील आफ्रिकन देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. बहिष्काराचे कारण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने न्यू झीलंड ऑलिंपिक संघाला ह्या स्पर्धेत सामील होण्याची दिलेली संधी हे होते. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी धोरणांमुळे त्या देशावर बंदी आणलेली असतानाही न्यू झीलंड राष्ट्रीय रग्बी युनियन संघाने दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. ह्यामुळे

१९७६ उन्हाळी ऑलिंपिक 
ऑलिंपिक स्पर्धांवर बहिष्कार टाकणारे देश. पिवळा रंगः १९७६ बहिष्कार, निळा: १९८० बहिष्कार व केशरी: १९८४ बहिष्कार

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक  सोव्हियेत संघ ४९ ४१ ३५ १२५
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक  पूर्व जर्मनी ४० २५ २५ ९०
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक  अमेरिका ३४ ३५ २५ ९४
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक  पश्चिम जर्मनी १० १२ १७ ३९
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक  जपान १० २५
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक  पोलंड १३ २६
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक  बल्गेरिया २२
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक  क्युबा १३
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक  रोमेनिया १४ २७
१० १९७६ उन्हाळी ऑलिंपिक  हंगेरी १३ २२
२७ १९७६ उन्हाळी ऑलिंपिक  कॅनडा (यजमान) ११

बाह्य दुवे


Tags:

१९७६ उन्हाळी ऑलिंपिक सहभागी देश१९७६ उन्हाळी ऑलिंपिक बहिष्कार१९७६ उन्हाळी ऑलिंपिक पदक तक्ता१९७६ उन्हाळी ऑलिंपिक बाह्य दुवे१९७६ उन्हाळी ऑलिंपिकउन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धाऑगस्ट १कॅनडाजुलै १७माँत्रियाल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नक्षत्रमेष रासविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारशिवसेनाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीशमीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीनृत्यअध्यक्षीय लोकशाही पद्धतथोरले बाजीराव पेशवेभारताचा महान्यायवादीमराठी भाषाविरामचिन्हेभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीचमारमहाराष्ट्रातील वनेमुंबई उपनगर जिल्हामहाराष्ट्राची हास्यजत्राभारत सरकार कायदा १९१९लक्ष्मीअर्थशास्त्रभारताचा इतिहासरत्‍नागिरीसंगणकाचा इतिहासस्थानिक स्वराज्य संस्थासप्त चिरंजीववृत्तपत्रतुळजाभवानी मंदिरनवग्रह स्तोत्रपांढर्‍या रक्त पेशीबालविवाहहिंदुस्तानमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गघोरपडगणपती स्तोत्रेकेंद्रशासित प्रदेशशंकर आबाजी भिसेसाहित्याची निर्मितिप्रक्रियागर्भाशयगौर गोपाल दासअर्थसंकल्पमराठवाडाशिक्षणकोपेश्वर मंदिर, खिद्रापूरभीमाशंकरआदिवासीगणपतीशाश्वत विकासकादंबरीध्वनिप्रदूषण२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाभारत छोडो आंदोलनऋग्वेदभाषामुक्ताबाईसविता आंबेडकरराष्ट्रकूट राजघराणेआंब्यांच्या जातींची यादीचंद्रपूरमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीॲडॉल्फ हिटलरमराठीतील बोलीभाषाझेंडा सत्याग्रहखो-खोसमर्थ रामदास स्वामीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९गुलमोहरकुष्ठरोगपरमहंस सभाचोळ साम्राज्यनवरत्‍नेतबलामेळघाट व्याघ्र प्रकल्पभीमराव यशवंत आंबेडकरकर्ण (महाभारत)संजय गांधी राष्ट्रीय उद्यानसाडेतीन शुभ मुहूर्तबुद्धिमत्ता🡆 More