चेकोस्लोव्हाकिया

चेकोस्लोव्हाकिया (47° 44' N to 51° 3' N, 12° 5' E to 22° 34' E) (चेक, स्लोवाकः Československo चेस्कोस्लोवेन्स्को) हा मध्य युरोपातील पूर्वेकडचा एक सार्वभौम देश होता.

त्यात बोहेमिया, मोरेविया व सायलेशिया आणि स्लोवाकिया यांचा समावेष होता. ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचा भाग असलेला हा प्रांत १९१८ मध्ये स्वतंत्र झाला आणि १ जानेवारी १९९३ रोजी या देशाची चेक प्रजासत्ताकस्लोवाकिया ह्या दोन देशांमध्ये फाळणी झाली.

चेकोस्लोव्हाकिया
Československo
Czechoslovakia

चेकोस्लोव्हाकिया १९१८१९९२ चेकोस्लोव्हाकिया  
चेकोस्लोव्हाकिया
चेकोस्लोव्हाकियाध्वज
चेकोस्लोव्हाकिया
ब्रीदवाक्य: Pravda vítězí (सत्याचा विजय होतो)
राजधानी प्राग
अधिकृत भाषा चेक, स्लोव्हाक
क्षेत्रफळ १,४०,४४६ चौरस किमी
लोकसंख्या १,५६,००,०००
–घनता १२२ प्रती चौरस किमी

चेकोस्लोव्हाकिया देश भूवेष्टित देश होता, याच्या पूर्वेस सोवियेत संघ, उत्तरेस पोलंड, नैऋत, पश्चिम आणि वायव्येस जर्मनी तर दक्षिणेस हंगेरी या देशांच्या सीमा लागून होत्या. जर्मनीमार्गे उत्तर समुद्राला मिळणारी एल्ब नदी बोहेमिया भागात, पोलंडमार्गे बाल्टिक समुद्राला मिळणारी ओडर नदी मोरेवियाच्या उत्तर भागातून वाहणारी तर देशाच्या मध्य भागातून काळ्या समुद्राला मिळणारी डॅन्यूब नदी या चेकोस्लोव्हाकियाच्या प्रमुख नद्या होत्या.

८ व्या शतकात चेकस्लोवाक या स्लाविक समाजाच्या दोन जातींचे प्राबल्य होते. चेक भाषा इंडो-युरोपियन भाषाकुटुंबातील स्लाविक गटाची महत्त्वाची भाषा आहे. १३ व्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचे या भाषेतील साहित्य उपलब्ध आहे.

इ.स. १३४७ मध्ये बोहेमियाचा चार्ल्स हाचविन हा चौथा चार्ल्स हे नाव धारण करून राजा झाला. चेक लोक या काळाला सुवर्णकाळ मानतात, त्याचवेळी प्रागला महत्त्व प्राप्त झाले.

Tags:

ऑस्ट्रिया-हंगेरीचेक प्रजासत्ताकबोहेमियामध्य युरोपस्लोवाकिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समाजशास्त्रमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्राची हास्यजत्रामहासागरभारत छोडो आंदोलनसोलापूरलोकसभा सदस्यतिसरे इंग्रज-मराठा युद्धलोकमतआचारसंहितावृत्तपत्रऋतुराज गायकवाडलोकसंख्यापुणे लोकसभा मतदारसंघग्रंथालयनाणेजलप्रदूषणराहुल कुलकावीळदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीनाशिक लोकसभा मतदारसंघतिथीसतरावी लोकसभामेरी आँत्वानेतभारताच्या सरन्यायाधीशांची यादीकविताशाळाभारतातील जिल्ह्यांची यादीछत्रपती संभाजीनगरभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हसंवादतिवसा विधानसभा मतदारसंघमण्यारहरितक्रांतीकन्या राससहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेदेवेंद्र फडणवीसबावीस प्रतिज्ञासंयुक्त महाराष्ट्र चळवळअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघचांदिवली विधानसभा मतदारसंघउदयनराजे भोसलेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीसमाज माध्यमेभारताचे सर्वोच्च न्यायालयवर्तुळमहाराष्ट्र गीतहातकणंगले लोकसभा मतदारसंघगंगा नदीनक्षत्रआनंद शिंदेहिमालयबसवेश्वरनालंदा विद्यापीठसूर्यनमस्कारप्रतिभा पाटीलजागतिक पुस्तक दिवसमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीवर्धमान महावीरदत्तात्रेयनदीशिर्डी लोकसभा मतदारसंघउंबरभगवानबाबाआंबेडकर कुटुंबउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघन्यूटनचे गतीचे नियमपुरस्कारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सूर्यविवाहनामदेवकर्ण (महाभारत)ज्ञानपीठ पुरस्कारआणीबाणी (भारत)आदिवासीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ🡆 More