लियोनिद इलिच ब्रेझनेव्ह (डिसेंबर १९, इ.स.
१९०६">इ.स. १९०६ - नोव्हेंबर १०, इ.स. १९८२) हा सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरसचिव व पर्यायाने सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता.
ब्रेझनेव्ह इ.स. १९६४ ते इ.स. १९८२ दरम्यान या पदावर होता. तसेच इ.स. १९६० ते इ.स. १९६४ व इ.स. १९७७ ते इ.स. १९८२ या दरम्यान ब्रेझनेव्ह अधिकृतरीत्या सोवियेत संघाचा राष्ट्रप्रमुखही होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
साम्यवाद |
This article uses material from the Wikipedia मराठी article लियोनिद ब्रेझनेव्ह, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.