लॅटिन लिपी

लॅटिन लिपी (किंवा रोमन लिपी) ही जगातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी लिपी आहे.

हिची रचना कुमाएन लिपी या ग्रीक लिपीतून झाली. प्राचीन रोमन लोकांनी ही लिपी लॅटिन भाषा लिहिण्यासाठी वापरली.

मूळ लॅटिन वर्णाक्षरे
Aa Bb Cc Dd    
Ee Ff Gg Hh
Ii Jj Kk Ll Mm Nn
Oo Pp Qq Rr Ss Tt
Uu Vv Ww Xx Yy Zz

मध्ययुगात ही लिपी लॅटिनमधून तयार झालेल्या रोमान्स भाषा लिहिण्यासाठी वापरली गेली. यात सेल्टिक, जरमेनिक, बाल्टिक व काही स्लाव्हिक भाषांचा समावेश होतो. सध्या ही लिपी युरोपमधील बहुतांश भाषा लिहिण्यासाठी होतो.

लॅटिन लिपी
लॅटिन वर्णमालेचा जगभरातील वापर
गडद हिरवा: फक्त लॅटिन वर्णमालेचा वापर
फिका हिरवा : लॅटिन व इतर लिप्यांचा वापर

युरोपीय वसाहतवाद आणि ख्रिश्चन धर्मप्रसाराबरोबर ही लिपी इतर खंडांत पसरली व ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थानेआफ्रिकेतील भाषा लिहिण्यासाठी ही लिपी वापरली जाऊ लागली. आता या भाषांमधील उतारे लिहिण्यासाठी पाश्चिमात्य लिपि-विद्वान आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धतीचाही आधार घेतात.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारत छोडो आंदोलनसविनय कायदेभंग चळवळजगातील देशांची यादीमहाराष्ट्रातील राजकारणसामाजिक समूहममता कुलकर्णीकृष्णबारामती लोकसभा मतदारसंघभारतातील जातिव्यवस्थाभारतातील जागतिक वारसा स्थानेमहारदुष्काळशाहू महाराजम्युच्युअल फंडक्रियापदभारतातील शेती पद्धतीमहाराष्ट्र विधान परिषदतानाजी मालुसरेसंधी (व्याकरण)उच्च रक्तदाबनातीमुंबई उच्च न्यायालयरक्षा खडसेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीनांदेड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राची हास्यजत्रागोरा कुंभारअंशकालीन कर्मचारीपवनदीप राजनचार धामईमेलमाढा लोकसभा मतदारसंघसायबर गुन्हामराठा आरक्षणवृत्तपत्रसोयाबीनखासदारघोरपडकेंद्रीय लोकसेवा आयोगटी.एन. शेषनजाहिरातसंख्यातिरुपती बालाजीमधुमेहभारतदीपक सखाराम कुलकर्णीजलप्रदूषणसंभाजी भोसलेसिंधुदुर्गनर्मदा नदीजळगाव जिल्हाराजाराम भोसलेअनिल देशमुखवेरूळ लेणीभारताचे सर्वोच्च न्यायालयकर्करोगगणपतीसकाळ (वृत्तपत्र)प्रहार जनशक्ती पक्षभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीपरशुरामपंचायत समितीलोकगीतवातावरणनृत्यकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघनामइतर मागास वर्गमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)जायकवाडी धरणक्रियाविशेषणप्रतापराव गणपतराव जाधवसंभोगदिंडोरी लोकसभा मतदारसंघपळसमहानुभाव पंथफकिरा🡆 More