आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण

आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण (इंग्रजी: International Alphabet of Sanskrit Transliteration) एक लोकप्रिय लिप्यंतरण योजना आहे जी कि ब्राम्ही लिपी घराण्याचे क्षतिशून्य (लॉसलेस) रोमनकरणसाठी वापरली जाते.

यात आस्की मध्ये नसलेल्या चिन्हांचे पण उपयोग होतात. या व्यतिरिक्त लॅटिन लिपीतल्या छोट्या आणि मोठ्या अक्षरांचा पण प्रयोग होतो.

लोकप्रियता

IAST संस्कृत आणि पाली भाषांच्या केरोमणीकरणासाठी सर्वाधिक लोकप्रिय लिप्यंतरण प्रणाली आहे. हे सहसा मुद्रित प्रकाशनात वापरले जाते, विशेषतः भारतीय धर्मांशी संबंधित प्राचीन संस्कृत आणि पाली विषयांवर पुस्तकांमध्ये. यूनिकोड फॉण्ट सुलभ झाल्याने या प्रणालीचा वापर इलेक्ट्रॉनिक मजकूरात पण होतो.

IAST 'इंटरनेशनल काँग्रेस ऑफओरिएंटॅलिस्ट्स' द्वारे १८८४ मध्ये जेनेवा मध्ये निश्चित केलेल्या मानकांवर आधारित आहे. ही प्रणाली देवनगरी आणि शारदा लिपीसारख्या भारतीय लिपींच्या इतर ब्राह्मी लिपी घराण्याचे क्षतिशून्य लिप्यंतरण प्रदान करते. या प्रणालीत संस्कृत मधले स्वनिमच नव्हे तर त्यांचे स्वनीय प्रतिलेखन देखील दिसून येतो.

कोलकाता राष्ट्रीय ग्रंथालय रोमनीकरण योजनेत, ब्राम्ही लिपिघराण्याच्या सर्व लिप्यांच्या रोमणीकरणाहेतू IAST चा विस्तार झाला.

IAST योजना सारणी

IAST मध्ये वापरले जाणारे चिन्ह असे आहेत

 
a  A
 
ā  Ā
 
i  I
 
ī  Ī
 
u  U
 
ū  Ū
 
ṛ  Ṛ
 
ṝ  Ṝ
 
ḷ  Ḷ
 
ḹ  Ḹ
स्वर


 
e  E
 
ai  Ai
 
o  O
 
au  Au
द्विस्वर
(diphthongs)


अं 
ṃ  Ṃ
अनुस्वार
अः 
ḥ  Ḥ
विसर्ग


कण्ठ्य तालव्य मूर्धन्य दन्त्य ओष्ठ्य
 
k  K
 
c  C
 
ṭ  Ṭ
 
t  T
 
p  P
अघोष
 
kh  Kh
 
ch  Ch
 
ṭh  Ṭh
 
th  Th
 
ph  Ph
अघोष प्राणस्फुट
 
g  G
 
j  J
 
ḍ  Ḍ
 
d  D
 
b  B
सघोष
 
gh  Gh
 
jh  Jh
 
ḍh  Ḍh
 
dh  Dh
 
bh  Bh
सघोष प्राणस्फुट
 
ṅ  Ṅ
 
ñ  Ñ
 
ṇ  Ṇ
 
n  N
 
m  M
नासिक
   
y  Y
 
r  R
 
l  L
 
v  V
अर्धस्वर
   
ś  Ś
 
ṣ  Ṣ
 
s  S
  सीत्कारयुक्त
 
h  H
        सघोष सीत्कारयुक्त

ISO 15919 सोबत तुलना

IAST लिप्यंतरण हे ISO 15919 चं एक उपसंच आहे. आयएसओ मानकांनी देवनागरी व इतर भारतीय लिपींमध्ये संस्कृत व्यतिरिक्त भाषांमध्ये शब्द लिहिण्यासाठी वापरल्या गेलेल्या काही अतिरिक्त प्रतीकांचा स्वीकार केला आहेअसल्यामुळे याला खालील पाच अपवाद आहेत :

देवनागरी IAST ISO 15919 टिप्पणी
ए/ े e ē ISO e -- ए/ े साठी
ओ/ो o ō ISO o -- ओ/ो साठी
 ं ISO -- गुरुमुखी 'टिप्पी'  ੰ साठी
ऋ/ ृ ISO -- ड़ साठी
ॠ/ ॄ r̥̄ सोबत सुसांगतेसाठी

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण लोकप्रियताआंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण IAST योजना सारणीआंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण ISO 15919 सोबत तुलनाआंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण हे सुद्धा पहाआंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण बाह्य दुवेआंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरणआस्कीइंग्रजी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जाहिरातराष्ट्रीय स्वयंसेवक संघजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)पु.ल. देशपांडेविजय कोंडकेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभारतीय रिझर्व बँकअदृश्य (चित्रपट)बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारआद्य शंकराचार्यभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तबाबा आमटेसैराटधनंजय मुंडेजालना जिल्हामीन रासपोलीस महासंचालक२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाकेंद्रशासित प्रदेशनगदी पिकेरामायणस्वामी समर्थतूळ रासलहुजी राघोजी साळवेऊसमराठी साहित्यकावीळओवाभारतीय निवडणूक आयोगनवग्रह स्तोत्रऋग्वेदसाम्यवादसंत जनाबाईबारामती लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मीमहाड सत्याग्रहउच्च रक्तदाबपवनदीप राजनसदा सर्वदा योग तुझा घडावाजिल्हा परिषदप्रीमियर लीगज्ञानेश्वरनिबंधविले पार्ले विधानसभा मतदारसंघकुत्राभारतीय आडनावेपाणीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ह्या गोजिरवाण्या घरातभारतीय रिपब्लिकन पक्षसिंहगडहातकणंगले विधानसभा मतदारसंघप्रतिभा पाटीलकोल्हापूर लोकसभा मतदारसंघबलुतेदारअर्थसंकल्पदूरदर्शनहिमालयवातावरणसरपंचधनंजय चंद्रचूडयशवंत आंबेडकरज्ञानेश्वरीकृष्णनांदेड लोकसभा मतदारसंघजवाहरलाल नेहरूनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघबौद्ध धर्ममहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्राचा भूगोलबीड लोकसभा मतदारसंघहवामानप्रेममहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरविकिरण मंडळलोकशाहीपांढर्‍या रक्त पेशीरमाबाई रानडेयेसूबाई भोसले🡆 More