तुर्कमेन भाषा

तुर्कमेन ही मध्य आशियामधील तुर्कमेनिस्तान देशाची राष्ट्रभाषा आहे.

तुर्कमेन
Türkmençe, Türkmen dili, Түркменче, Түркмен дили, تورکمن ﺗﻴلی ,تورکمنچه
स्थानिक वापर तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान, स्ताव्रोपोल क्राय (रशिया)
प्रदेश मध्य आशिया
लोकसंख्या ४० लाख
भाषाकुळ
लिपी सिरिलिक, लॅटिन, अरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
भाषा संकेत
ISO ६३९-१ tk
ISO ६३९-२ tuk

१९२८ सालापर्यंत तुर्कमेन भाषेत लिहिण्याकरिता अरबी वर्णमालेचा वापर केला जात असे तर १९२९ ते १९३८ दरम्यान लॅटिन वर्णमाला वापरली गेली. सोव्हिएत संघाच्या राजवटीखाली १९३८ ते १९९१ दरम्यान सिरिलिक वर्णमाला वापरून तुर्कमेन भाषा लिहिली गेली. १९९१ नंतर सध्या तुर्कमेनिस्तान शासनाने अधिकृत सुचनांसाठी पुन्हा लॅटिन वर्णमाला वापरण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा पहा

Tags:

तुर्कमेनिस्तानमध्य आशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्त्रीवादी साहित्यअध्यक्षबारामती विधानसभा मतदारसंघभारतातील शेती पद्धतीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशविजयसिंह मोहिते-पाटीलकोल्हापूर जिल्हालोकशाहीजागतिकीकरणकालभैरवाष्टकपरभणी विधानसभा मतदारसंघकावळाशिवसेनाकार्ल मार्क्सस्वरज्वारीहोमी भाभाविराट कोहलीशब्द सिद्धीमानवी शरीरटरबूजयशवंत आंबेडकरयूट्यूबऔरंगजेबयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठप्रेमलोकसभागोंदवलेकर महाराजप्रतिभा पाटीलपानिपतची पहिली लढाईतोरणासंगीत नाटकमलेरिया३३ कोटी देवपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरआमदारभारताची अर्थव्यवस्थाअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)साम्राज्यवादअष्टविनायकअजिंठा-वेरुळची लेणीमहाबळेश्वरजपानकराड उत्तर विधानसभा मतदारसंघमाळीअर्जुन वृक्षताराबाई शिंदेक्रियाविशेषणसोळा संस्कारगणपती स्तोत्रेश्रीधर स्वामीनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९तापी नदी२०२४ लोकसभा निवडणुकानातीअमर्त्य सेनसंयुक्त राष्ट्रेअमेरिकेची संयुक्त संस्थानेकापूसज्यां-जाक रूसोउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघसंग्रहालयवंचित बहुजन आघाडीओशोसंदीप खरेहिंदू धर्मथोरले बाजीराव पेशवेपद्मसिंह बाजीराव पाटीलआणीबाणी (भारत)सातव्या मुलीची सातवी मुलगीराष्ट्रीय स्वयंसेवक संघटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीओवासंत तुकारामविठ्ठलराव विखे पाटीलमाहिती अधिकारगांडूळ खतमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादी🡆 More