लॅटिन लिपी

लॅटिन लिपी (किंवा रोमन लिपी) ही जगातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी लिपी आहे.

हिची रचना कुमाएन लिपी या ग्रीक लिपीतून झाली. प्राचीन रोमन लोकांनी ही लिपी लॅटिन भाषा लिहिण्यासाठी वापरली.

मूळ लॅटिन वर्णाक्षरे
Aa Bb Cc Dd    
Ee Ff Gg Hh
Ii Jj Kk Ll Mm Nn
Oo Pp Qq Rr Ss Tt
Uu Vv Ww Xx Yy Zz

मध्ययुगात ही लिपी लॅटिनमधून तयार झालेल्या रोमान्स भाषा लिहिण्यासाठी वापरली गेली. यात सेल्टिक, जरमेनिक, बाल्टिक व काही स्लाव्हिक भाषांचा समावेश होतो. सध्या ही लिपी युरोपमधील बहुतांश भाषा लिहिण्यासाठी होतो.

लॅटिन लिपी
लॅटिन वर्णमालेचा जगभरातील वापर
गडद हिरवा: फक्त लॅटिन वर्णमालेचा वापर
फिका हिरवा : लॅटिन व इतर लिप्यांचा वापर

युरोपीय वसाहतवाद आणि ख्रिश्चन धर्मप्रसाराबरोबर ही लिपी इतर खंडांत पसरली व ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थानेआफ्रिकेतील भाषा लिहिण्यासाठी ही लिपी वापरली जाऊ लागली. आता या भाषांमधील उतारे लिहिण्यासाठी पाश्चिमात्य लिपि-विद्वान आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धतीचाही आधार घेतात.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महात्मा फुलेपेशवेविष्णुजत विधानसभा मतदारसंघपुणे करार३३ कोटी देवस्वच्छ भारत अभियानभारताच्या पंतप्रधानांची यादीप्राण्यांचे आवाजमहाराणा प्रतापलिंग गुणोत्तरभारतीय जनता पक्षगणपतीदशरथनांदेडमहाराष्ट्रातील खासदारांची यादीलोकसभासेंद्रिय शेतीरोहित शर्माभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळअजिंठा लेणीभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताखाजगीकरणहिंदू धर्मातील अंतिम विधीस्वामी समर्थहिंगोली विधानसभा मतदारसंघपाऊसजायकवाडी धरणकालभैरवाष्टकराजगडआमदारभारतातील जिल्ह्यांची यादीमावळ लोकसभा मतदारसंघछगन भुजबळधनंजय मुंडेपु.ल. देशपांडेसकाळ (वृत्तपत्र)संयुक्त महाराष्ट्र समितीनियतकालिकजेजुरीओमराजे निंबाळकरआकाशवाणीनाशिक लोकसभा मतदारसंघव्यंजनरतन टाटाजाहिरातवडदिल्ली कॅपिटल्ससोलापूरनितीन गडकरीबावीस प्रतिज्ञाहरितक्रांतीएकनाथ खडसेसम्राट अशोकमराठी संतसोलापूर जिल्हामुरूड-जंजिराचंद्रअहवालबलुतेदारगालफुगीमिया खलिफासांगली लोकसभा मतदारसंघशिवसेनाबहावासाम्राज्यवादलीळाचरित्रसंगणक विज्ञानउंबरशिवाजी महाराजभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याॐ नमः शिवायसविता आंबेडकरविठ्ठल रामजी शिंदेभीमराव यशवंत आंबेडकरगंगाखेड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधान परिषद🡆 More