प्रशांत महासागर: महासागर

प्रशांत महासागर (इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे.

प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशियाऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत.

प्रशांत महासागर: प्रमुख समुद्र, भोवतालचे देश व प्रदेश, मोठी शहरे व बंदरे
पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रशांत महासागर

प्रशांत महासागराचे एकूण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरामधील सर्वात मोठे बेट आहे.

युरोपियन शोधकांनी प्रशांत महासागराचा १६व्या शतकामध्ये शोध लावला. पॅसिफिक ओशन हे नाव पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मेजेलन ह्याने आपल्या विश्वसफरेदरम्यान ह्या महासागराला पोर्तुगीज भाषेत दिलेल्या मार पॅसिफिको (शांत समुद्र) ह्या वरून ठेवण्यात आले आहे.

प्रमुख समुद्र

भोवतालचे देश व प्रदेश

सार्वभौम देश


भूभाग

मोठी शहरे व बंदरे


प्रशांत महासागर: प्रमुख समुद्र, भोवतालचे देश व प्रदेश, मोठी शहरे व बंदरे 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

प्रशांत महासागर प्रमुख समुद्रप्रशांत महासागर भोवतालचे देश व प्रदेशप्रशांत महासागर मोठी शहरे व बंदरेप्रशांत महासागरअमेरिका (खंड)आर्क्टिक महासागरआशियाऑस्ट्रेलियादक्षिणी महासागरमहासागर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोल घुमटसातव्या मुलीची सातवी मुलगीवि.वा. शिरवाडकरशिखर शिंगणापूरपावनखिंडीतील लढाईविशाळगडभारतीय रेल्वेमाहिती अधिकारमराठवाडामहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरजिया शंकरब्रिटिश राजपांडुरंग महादेव बापटहुतात्मा चौक, मुंबईख्रिश्चन धर्मसप्तशृंगी देवीआनंद शिंदेभारतीय आयुर्विमा महामंडळमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागखंडोबामुंबई पोलीसभारत सरकार कायदा १९१९अशोक सराफवाचनक्लिओपात्राभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीबुर्बाकीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)वस्तू व सेवा कर (भारत)कुंभ रासभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकर्नाटकहिंदू लग्नअलिप्ततावादी चळवळवर्गीस कुरियनतमाशाकोरोनाव्हायरस रोग २०१९सहकारी संस्थामहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेनैसर्गिक पर्यावरणरफायेल नदालवर्णमालादिवाळीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीअकिरा कुरोसावाग्रामगीतामीटरभगवानगडरायलसीमासरपंचजागरण गोंधळऔद्योगिक क्रांतीज्ञानेश्वरीअश्वत्थामाधर्मवीर (चित्रपट)भगतसिंगसाखरपुडाविशेषणथोरले बाजीराव पेशवेहर हर महादेव (२०२२ चित्रपट)भारत राष्ट्रीय क्रिकेट संघदख्खनचे पठारशिवाजी महाराजांचा जीवनक्रमसिंधुदुर्गभारताचे पंतप्रधानपंजाबराव देशमुखमुंबई शहर जिल्हातुळसपुणे करारभारताची अर्थव्यवस्थाकाळाराम मंदिर सत्याग्रहरवींद्रनाथ टागोरसचिन तेंडुलकरज्योतिर्लिंगभारतीय संविधान दिनलिंगायत धर्मसिंहगडपाय🡆 More