जावा समुद्र: समुद्र

जावा समुद्र (इंडोनेशियन भाषा: Laut Jawa, लाउत जावा;) हा इंडोनेशियाजवळचा उथळ समुद्र आहे.

सुंदा महासागरीय पठारवर असलेल्या या समुद्राचे क्षेत्रफळ सव्वा तीन लाख किमी आहे. हा समुद्र शेवटच्या हिमयुगाच्या शेवटीशेवटी समुद्रपातळी वाढल्यावर अस्तित्वात आला. याच्या उत्तरेला बॉर्नियो, दक्षिणेस जावा बेट, पश्चिमेस सुमात्रा तर पूर्वेस सुलावेसी आहे. वायव्येस असलेल्या करिमाताच्या सामुद्रधुनीनिशी हा समुद्र दक्षिण चीनी समुद्रास मिळतो.

जावा समुद्र: समुद्र
जावा समुद्राचा नकाशा

संदर्भ

Tags:

इंडोनेशियाकरिमाताची सामुद्रधुनीजावा बेटदक्षिण चीनी समुद्रबहासा इंडोनेशियाबॉर्नियोसमुद्रसुमात्रासुलावेसी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कॅरमस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)भारताची अर्थव्यवस्थाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजगातील देशांची यादीसंधी (व्याकरण)आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५धबधबाॲरिस्टॉटलक्षय रोगहत्तीमाळीईस्टरयेशू ख्रिस्तगणेश चतुर्थीवैकुंठसोलापूर लोकसभा मतदारसंघचेन्नई सुपर किंग्सनीती आयोगनिसर्गपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरतुकडोजी महाराजमराठी व्याकरणमहाराष्ट्र विधान परिषदकबड्डीरामशेज किल्लाजागतिक तापमानवाढगर्भाशयहेमंत गोडसेगोरा कुंभारउभयान्वयी अव्ययरोहित (पक्षी)शिवनेरीगुड फ्रायडेमहाबळेश्वरमहाड सत्याग्रहबचत गटज्योतिर्लिंगसंत जनाबाईहार्दिक पंड्यामहाराष्ट्र गीतसंगीतातील रागयोगासनऔंढा नागनाथ मंदिरसांगली लोकसभा मतदारसंघटेबल टेनिसवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघआंबाबारामती लोकसभा मतदारसंघजीवनसत्त्वपंचांगशब्दनाशिकपवन ऊर्जाजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेमृत्युंजय (कादंबरी)रायगड लोकसभा मतदारसंघराजरत्न आंबेडकरमराठी लिपीतील वर्णमालाटोमॅटोतणावस्मृती मंधानाराणी लक्ष्मीबाईदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमुखपृष्ठजागतिक लोकसंख्यासंग्रहालययवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)कुस्तीलोकसभा सदस्यभारतीय जनता पक्षभारतध्वनिप्रदूषणगुप्त साम्राज्यमुरूड-जंजिराचाफामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीलोहगड🡆 More