न्यू गिनी हे ओशनिया खंडातील एक बेट आहे.
न्यू गिनी दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला वसले आहे.
न्यू गिनी | |
---|---|
| |
बेटाचे स्थान | दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला |
क्षेत्रफळ | ७,८६,००० वर्ग किमी |
देश | पापुआ न्यू गिनी इंडोनेशिया |
लोकसंख्या | ७५ लाख |
न्यू गिनी बेटाचा पूर्वेकडील अर्धा भाग पापुआ न्यू गिनी ह्या देशाने व्यापला आहे तर पश्चिमेकडील भागामध्ये इंडोनेशिया देशाचे पापुआ व पश्चिम पापुआ हे दोन प्रांत आहेत.
This article uses material from the Wikipedia मराठी article न्यू गिनी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.