फर्डिनांड मेजेलन

फर्डिनांड मेजेलन (पोर्तुगीज: Fernão de Magalhães; स्पॅनिश: Fernando de Magallanes; १४८० ते २७ एप्रिल १५२१) हा एक पोर्तुगीज खलाशी होता.

१५१९ ते १५२२ दरम्यान पृथ्वीची जलयात्रा सर्वप्रथम पूर्ण करण्याचे श्रेय मेजेलनला दिले जाते. वास्तविकपणे मेजेलन स्वतः ही जगयात्रा पूर्ण करू शकला नाही कारण २७ एप्रिल १५२१ रोजी फिलिपाईन्समधील सेबू ह्या प्रांतात घडलेल्या एका चकमकीत तो ठार झाला.

फर्डिनांड मेजेलन
Fernão de Magalhães (पोर्तुगीज)
Fernando de Magallanes (स्पॅनिश)
फर्डिनांड मेजेलन
जन्म १४८०
साब्रोझा, पोर्तुगाल
मृत्यू २७ एप्रिल १५२१
सेबू, फिलिपाईन्स
राष्ट्रीयत्व पोर्तुगीज
नागरिकत्व स्पॅनिश
प्रसिद्ध कामे सर्वप्रथम जगफेरी पूर्ण करणारा
स्वाक्षरी
फर्डिनांड मेजेलन

मेजेलनची सामुद्रधुनी हे नाव मेजेलनवरूनच देण्यात आले आहे.


फर्डिनांड मेजेलन
मेजेलनच्या नेतृत्वाखालील बोटींच्या ताफ्याने काटलेला मार्ग


फर्डिनांड मेजेलन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

पोर्तुगालपोर्तुगीज भाषाफिलिपिन्सस्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोकणऊसस्वादुपिंडखडकवासला विधानसभा मतदारसंघविधान परिषदधनुष्य व बाणश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील राजकारणलोणार सरोवरदेवेंद्र फडणवीसजैवविविधताथोरले बाजीराव पेशवेमुंजभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेस्वच्छ भारत अभियानराजरत्न आंबेडकरउंबरस्वामी विवेकानंदकबड्डीविरामचिन्हेगोंडसात बाराचा उतारापोलीस महासंचालकजागतिक बँकहिंदू कोड बिलग्रंथालयविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगउदयनराजे भोसलेसूर्यनमस्कारशिवसेनाआद्य शंकराचार्यनाणेरमाबाई आंबेडकरनाशिकभारतातील मूलभूत हक्करोजगार हमी योजनाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)अश्वत्थामाबँकसिंधुदुर्गकादंबरीमूलद्रव्यमण्यारभारत सरकार कायदा १९१९महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेऋतुराज गायकवाडसप्तशृंगी देवीजायकवाडी धरणमहाराष्ट्र विधान परिषदगुळवेलबिरजू महाराजभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेजास्वंदभगवद्‌गीताशिक्षणकन्या रासवसाहतवादतुतारीनांदेडशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीसातारा जिल्हाकॅमेरॉन ग्रीनकल्याण लोकसभा मतदारसंघकिशोरवयछत्रपती संभाजीनगरजागतिक तापमानवाढरमाबाई रानडेजाहिरातवातावरणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनमहाराष्ट्रातील लोककलायशवंत आंबेडकरस्त्री नसबंदी शस्त्रक्रियामेरी आँत्वानेतपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रातील आरक्षणमहार🡆 More