कोबे: जपानच्या हायगो प्रीफेक्चरची राजधानी

कोबे (जपानी: 青森市) ही जपान देशाच्या नैऋत्य भागातील ह्योगो प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

२०१८ साली सुमारे १५ लाख लोकसंख्या असलेले कोबे हे जपानमधील ७व्या क्रमांकाचे शहर आहे. ओसाकाच्या ३० किमी पश्चिमेला समुद्र किनाऱ्यावर वसलेले कोबे हे ओसाका-क्योतो-कोबे महानगराचा एक भाग आहे.

कोबे
青森市
जपानमधील शहर
Port of Kobe
Akashi Bridge
Kitano Thomas house
Chang'an gate
Night view of Osaka bay
Kobe Port Tower
कोबे: जपानच्या हायगो प्रीफेक्चरची राजधानी
ध्वज
कोबे: जपानच्या हायगो प्रीफेक्चरची राजधानी
चिन्ह
कोबे is located in जपान
कोबे
कोबे
कोबेचे जपानमधील स्थान

गुणक: 34°41′24″N 135°11′44″E / 34.69000°N 135.19556°E / 34.69000; 135.19556

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत ह्योगो
प्रदेश कन्साई
स्थापना वर्ष इ.स. २०१
क्षेत्रफळ ५५७ चौ. किमी (२१५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १५,२४,६०१
  - घनता १,१०० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ]]
संकेतस्थळ

जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील कोबे हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. सॅन्यो शिनकान्सेन कोबेला फुकुओकाटोकियो सोबत जोडते.

बाह्य दुवे

कोबे: जपानच्या हायगो प्रीफेक्चरची राजधानी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

ओसाकाक्योतोजपानजपानी भाषाह्योगो प्रांत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शहाजीराजे भोसलेविष्णुगडचिरोली जिल्हाऋतुराज गायकवाडइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसमाज माध्यमेपन्हाळासविनय कायदेभंग चळवळमटकानवग्रह स्तोत्रएकविराप्राजक्ता माळीविधानसभातुकडोजी महाराजकर्ण (महाभारत)राजरत्न आंबेडकरमहाराष्ट्रातील राजकारणभारताचा ध्वजकेशव महाराजहिंदू धर्मरामायणराजपत्रित अधिकारीएप्रिल २६महारविरामचिन्हेमाळीलैंगिक समानतासकाळ (वृत्तपत्र)अहवालमीमांसाकल्याण लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीअन्नप्राशनकवठसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभीमराव यशवंत आंबेडकरहदगाव विधानसभा मतदारसंघहोमी भाभाहिंगोली जिल्हातुझेच मी गीत गात आहेनाथ संप्रदायधुळे लोकसभा मतदारसंघपोक्सो कायदामुंजबँकभारतातील शेती पद्धतीदलित वाङ्मयभारतीय जनता पक्षकार्ल मार्क्सकापूसफणसरामोशीकुळीथमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेकळमनुरी विधानसभा मतदारसंघउच्च रक्तदाबभगतसिंगमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९राज्यसभाखंडोबामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४भीमाशंकरसौंदर्यावाशिम विधानसभा मतदारसंघसिंधुताई सपकाळघनसावंगी विधानसभा मतदारसंघनाणकशास्त्रबहिणाबाई पाठक (संत)२०१९ लोकसभा निवडणुकाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघकलर्स मराठीछावा (कादंबरी)मावळ लोकसभा मतदारसंघमराठी भाषा दिनकोल्हापूर जिल्हाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ🡆 More