बुसान

बुसान (कोरियन: 부산) हे दक्षिण कोरिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (सोल खालोखाल) शहर आहे.

हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते कोरियाचे सर्वात मोठे तर जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे.

बुसान
부산
दक्षिण कोरियामधील शहर
बुसान
बुसानचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 35°10′46″N 129°04′32″E / 35.17944°N 129.07556°E / 35.17944; 129.07556

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
स्थापना वर्ष १० जून १५७४
क्षेत्रफळ ७६७.४ चौ. किमी (२९६.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५२ फूट (१६ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३६,००,३८१
  - घनता ४,६९२ /चौ. किमी (१२,१५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
busan.go.kr

बुसानच्या ईशान्येला उल्सान हे कोरियामधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर स्थित आहे.


बाह्य दुवे

बुसान 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

कोरियन द्वीपकल्पकोरियन भाषाजपानचा समुद्रदक्षिण कोरियाबंदरसोल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पहिले महायुद्धबखरगांडूळ खतमतदानमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीशिवाजी महाराजजागतिक पुस्तक दिवसदेवनागरीअंकिती बोसलहुजी राघोजी साळवेमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळभारताची अर्थव्यवस्थागुरू ग्रहअमर्त्य सेनधुळे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीएकपात्री नाटकबहिणाबाई पाठक (संत)आरोग्यबहिणाबाई चौधरीन्यूझ१८ लोकमतसाडेतीन शुभ मुहूर्तआर्य समाजमराठीतील बोलीभाषाकामगार चळवळमहालक्ष्मीनवरी मिळे हिटलरलावर्धा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारतीय जनता पक्षसुधा मूर्तीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीआंबामानवी शरीरचंद्रगुप्त मौर्यओमराजे निंबाळकरहिंदू धर्मतमाशाप्रतापगडनितंबकोल्हापूर लोकसभा मतदारसंघपुणे जिल्हाव्यापार चक्रसंत जनाबाईभारताच्या सरन्यायाधीशांची यादीशुभं करोतिसदा सर्वदा योग तुझा घडावाज्ञानेश्वरीविद्या माळवदेमराठी भाषेमधील वृत्तपत्रेसप्तशृंगी देवीगर्भाशयचलनवाढविशेषणपरभणी विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीवर्णमालारामटेक लोकसभा मतदारसंघवसंतराव दादा पाटीलम्हणीशुद्धलेखनाचे नियमपवनदीप राजनमिलानमुळाक्षरकाळभैरवअर्जुन वृक्षपेशवेकुष्ठरोगमीन राससोनेशनि (ज्योतिष)जळगाव जिल्हाह्या गोजिरवाण्या घरातलोकशाहीबिरसा मुंडा🡆 More