भारतीय संविधान दिन

संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधान दिन
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द करतांना, २६ नोव्हेंबर, १९४९.

भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

इ.स. १९४७इ.स. १९४९डॉ. बाबासाहेब आंबेडकर२६ नोव्हेंबर२९ ऑगस्ट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

यशवंत आंबेडकरजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेवस्तू व सेवा कर (भारत)देवी (रोग)ऑस्ट्रेलियागोंधळपर्यटनत्र्यंबकेश्वरसूर्यनमस्कारजय श्री राममाढा विधानसभा मतदारसंघहवामानकामसूत्रविहीरजीवनसत्त्वनृत्यवर्धा लोकसभा मतदारसंघभारतातील जिल्ह्यांची यादीमण्यारज्वारीरघुवंशशिक्षणहिंदू धर्मातील अंतिम विधीअकोला लोकसभा मतदारसंघविठ्ठल तो आला आलाकाळभैरवउदयनराजे भोसलेराजपत्रित अधिकारीब्रिक्सइ-बँकिंगसामाजिक कार्यशेळी पालनविष्णुसहस्रनामविधान परिषदइराणविद्यापीठ अनुदान आयोगनगर परिषदमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीकन्या रासवि.स. खांडेकरभाग्य दिले तू मलासातव्या मुलीची सातवी मुलगीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसअक्षय्य तृतीयानिवडणूकअष्टविनायकज्ञानेश्वरीविषुववृत्ततानाजी मालुसरेकवितालोकमतविरामचिन्हेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमराठवाडारावणभारतातील समाजसुधारकमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेछत्रपती संभाजीनगरताज महालखासदारपद्मसिंह बाजीराव पाटीलवेखंडमहाराष्ट्र विधानसभा अध्यक्षसुशीलकुमार शिंदेसातारा विधानसभा मतदारसंघपंढरपूरअकलूजनवग्रह स्तोत्रहळदकरबलात्कारसेंद्रिय शेतीअर्थव्यवस्थावडभारतीय आडनावेसंभाजी भोसलेवाघलिंग गुणोत्तर🡆 More