पिवळा समुद्र: समुद्र

पिवळा समुद्र (चिनी: 黄海) हा पूर्व चीन समुद्राच्या उत्तर भागाला उल्लेखण्यासाठी वापरले जाणारे नाव आहे.

खुद्द पूर्व चीन समुद्र प्रशांत महासागराचा एक घटक समुद्र आहे. मुख्यभू चीनकोरियन द्वीपकल्प यांच्या दरम्यान पिवळा समुद्र पसरला आहे. गोबीच्या वाळवंटातून येणाऱ्या धुळीच्या वादळांमुळे वाहून येणाऱ्या धुळीने या समुद्राचे पाणी सोनेरी-पिवळे बनते; त्यावरून त्याचे नाव पिवळा समुद्र असे पडले आहे.

पिवळा समुद्र: समुद्र
पिवळ्या समुद्राचा नकाशा (इंग्लिश मजकूर)

Tags:

कोरियन द्वीपकल्पगोबीचे वाळवंटचिनी भाषाचीनपूर्व चीन समुद्रप्रशांत महासागरसमुद्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रतन टाटाज्योतिर्लिंगवाघपानिपतची पहिली लढाईबडनेरा विधानसभा मतदारसंघयोनीबहिणाबाई पाठक (संत)डाळिंबकडुलिंबतानाजी मालुसरेमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमाती प्रदूषणआईजत विधानसभा मतदारसंघक्लिओपात्राऔरंगजेबभारत सरकार कायदा १९१९पश्चिम दिशाकर्करोगन्यूझ१८ लोकमतवर्षा गायकवाड२०२४ लोकसभा निवडणुकाभारताचे संविधानहळदमलेरियाराम गणेश गडकरीबखरराजकीय पक्षमराठीतील बोलीभाषास्वामी विवेकानंदजॉन स्टुअर्ट मिलरोजगार हमी योजनारविकांत तुपकरकोरफडमूळव्याधसंभाजी भोसलेपूर्व दिशाप्रकाश आंबेडकरखर्ड्याची लढाईसम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्र विधानसभासमाजशास्त्रसकाळ (वृत्तपत्र)शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळपश्चिम महाराष्ट्रपंढरपूररयत शिक्षण संस्थाभरड धान्यपरभणी लोकसभा मतदारसंघआचारसंहिताचांदिवली विधानसभा मतदारसंघज्ञानेश्वरीगणपती स्तोत्रे२०२४ मधील भारतातील निवडणुकामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)महाराष्ट्राची अर्थव्यवस्थासामाजिक कार्यनवनीत राणादूरदर्शनगुळवेलअजिंठा लेणीकामगार चळवळरायगड जिल्हाअंकिती बोसशाश्वत विकासवि.वा. शिरवाडकरईशान्य दिशाराज्यशास्त्रमराठी भाषेमधील वृत्तपत्रेजिल्हाधिकारीनंदुरबार लोकसभा मतदारसंघअष्टांगिक मार्गगौतम बुद्धसंजय हरीभाऊ जाधवप्रीतम गोपीनाथ मुंडेमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाबाटली🡆 More