बेट

बेट अथवा द्वीप हा पृथ्वीवरील जमीनीचा असा भाग आहे जो चारही दिशांनी पाण्याने वेढला गेला आहे.

बेट हे नदी, सरोवर, समुद्र इत्यादी कोणत्याही पाण्याच्या अंगामध्ये असू शकते व ते नैसर्गिक अथवा मानवनिर्मित असते. भौगोलिक रित्या समान व जवळजवळ असणाऱ्या बेटांच्या गटाला द्वीपसमूह असे म्हटले जाते.

बेट
भारताच्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहामधील एक छोटे बेट

जी बेटे जमिनीपासून जवळ आहेत त्यांना खंडीय बेटे तर जी दूर आहेत त्यांना महासागरी बेटे असे संबोधले जाते.

जगातील आकाराने सर्वात मोठी बेटे

खंड

क्रम भूभाग क्षेत्रफळ
(km2)
क्षेत्रफळ
(वर्ग मैल)
देश
1 आफ्रो-युरेशिया 84,400,000 32,500,000 अनेक
2 अमेरिका 42,300,000 16,400,000 अनेक
3 अंटार्क्टिका 14,000,000 5,400,000 कोणताही नाही
4 ऑस्ट्रेलिया 7,600,000 2,900,000 बेट  ऑस्ट्रेलिया

मोठी बेटे

क्रम नाव क्षेत्रफळ
(km2)
क्षेत्रफळ
(sq mi)
देश
1 ग्रीनलॅंड* 2,130,800 822,706 बेट  ग्रीनलँड (बेट  डेन्मार्कचा घटक)
2 न्यू गिनी 785,753 303,381 बेट  इंडोनेशिया (पश्चिम पापुआपापुआ) आणि बेट  पापुआ न्यू गिनी
3 बोर्नियो 748,168 288,869 बेट  ब्रुनेई, बेट  इंडोनेशिया (पश्चिम कालिमांतान, मध्य कालिमांतान, दक्षिण कालिमांतानपूर्व कालिमांतान) आणि बेट  मलेशिया (साबासारावाक)
4 मादागास्कर 587,713 226,917 बेट  मादागास्कर
5 बॅफिन बेट 507,451 195,928 बेट  कॅनडा (नुनाव्हुत)
6 सुमात्रा 443,066 171,069 बेट  इंडोनेशिया (आचे, उत्तर सुमात्रा, पश्चिम सुमात्रा, बेंकुलू, रियाउ, जांबी, दक्षिण सुमात्रालांपुंग)
7 होन्शू 225,800 87,182 बेट  जपान
8 व्हिक्टोरिया बेट 217,291 83,897 बेट  कॅनडा (नॉर्थवेस्ट टेरिटोरीजनुनाव्हुत)
9 ग्रेट ब्रिटन 209,331 80,823 बेट  युनायटेड किंग्डम (इंग्लंड, स्कॉटलंडवेल्स)
10 एलिस्मियर बेट 196,236 75,767 बेट  कॅनडा (नुनाव्हुत)

संदर्भ

बेट 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

बेट जगातील आकाराने सर्वात मोठी ेबेट संदर्भबेटजमीनद्वीपसमूहनदीपाणीपृथ्वीसमुद्रसरोवर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाभारतरायगड जिल्हाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघपिंपळमतदाननागरी सेवाखंड्यासातारा जिल्हाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमानवी शरीरभारताचे सर्वोच्च न्यायालयक्रिकेटचे नियमनवनीत राणाहिरडाभारतीय आडनावेरोहित (पक्षी)रमाबाई आंबेडकरकुलाबा किल्लादेहूगुड फ्रायडेकोल्हापूरमहादेव गोविंद रानडेशिखर शिंगणापूरआचारसंहितागायन्यूटनचे गतीचे नियमग्रंथालयकोळी समाजआरोग्यमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भारतीय अंतराळ संशोधन संस्थाआदिवासीनीती आयोगशनिवार वाडावसंततापी नदीकल्पना चावलाभारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादीखो-खोपाऊसपुरणपोळीधूलिवंदनऋतुराज गायकवाडभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीरायगड लोकसभा मतदारसंघलोहगड१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसुतार पक्षीपरभणी जिल्हाव्हॉलीबॉलकिरण बेदीमहाराष्ट्र गीतयेशू ख्रिस्तचंद्रशेखर आझादअमोल कोल्हेभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)पहिले महायुद्धझाडनारळपुणे लोकसभा मतदारसंघदुग्ध व्यवसायसोलापूर लोकसभा मतदारसंघगुप्त साम्राज्यक्षय रोगचंद्रकांत भाऊराव खैरेभारतीय संविधानाची उद्देशिकाईस्टरदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र केसरीउन्हाळाशिवनेरीवासुदेव बळवंत फडकेरामशेज किल्लाछत्रपती संभाजीनगरकांदा🡆 More