चित्रपट धर्मवीर: एक मराठी चित्रपट

धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे हा इ.स.

२०२२ मधील एक मराठी चित्रपट असून याची निर्मिती मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्टस् आणि झी स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.

धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे
दिग्दर्शन प्रवीण तरडे
निर्मिती मंगेश देसाई, साहिल मोशन आर्टस्, झी स्टुडिओज
कथा प्रवीण तरडे
प्रमुख कलाकार

प्रसाद ओक,

क्षितिज दाते, मकरंद पाध्ये
संगीत अविनाश विश्वजीत
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १३ मे २०२२
अवधी १७८ मिनिटे
एकूण उत्पन्न ₹१८.०३ कोटी



पार्श्वभूमी

या चित्रपटाची घोषणा २७ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत करण्यात आली. हा चित्रपट शिवसेना नेते स्व. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला असून मराठी चित्रपट अभिनेते प्रसाद ओक हे दिघे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रसाद ओक, क्षितीश दाते, मकरंद पाध्ये आणि श्रुती मराठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १३ मे २०२२ रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ₹१३.८७ कोटी कमावले आणि ब्लॉकबस्टर हिट ठरला. दिघे वापरत असलेली 'एमएच ०५ - जी - २०१३' क्रमांकाची आर्माडा गाडी ही या चित्रपटात वापरण्यात आली आहे हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे.

कथानक

या चित्रपटात आनंद दिघे यांची कथा दाखवण्यात आहे जे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ठाणे जिल्हा प्रमुख होते. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावरील हा चरित्रपट असून त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे पैलू त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी कथन केलेल्या विविध कथा आणि घटनांद्वारे या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.

गाणी

क्र. शीर्षकगायक अवधी
१. "गुरुपौर्णिमा"  मनीष राजगिरे ७:०२
२. "ढाण्या वाघ"  शाहीर नंदेश ५:४४
३. "अष्टमी"  आदर्श शिंदे ६:३८
४. "धर्मवीर विषय-संगीत"  मनीष राजगिरे २:०९
५. "आनंद हरपला"  सौरभ साळुंके ५:३८
एकूण अवधी:
२७:३९

कलाकार

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

चित्रपट धर्मवीर पार्श्वभूमीचित्रपट धर्मवीर कथानकचित्रपट धर्मवीर गाणीचित्रपट धर्मवीर कलाकारचित्रपट धर्मवीर संदर्भचित्रपट धर्मवीर बाह्य दुवेचित्रपट धर्मवीरझी स्टुडिओजमंगेश देसाई

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाईपण भारी देवापुणे जिल्हानेट (परीक्षा)दत्तात्रेयशिलालेखविवाहकल्याण लोकसभा मतदारसंघजे.आर.डी. टाटाफुटबॉलजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीपूर्व दिशाभालचंद्र वनाजी नेमाडेसूर्यनमस्कारछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसअर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकनिवडणूकव्यंजनपळसटरबूजमानवी शरीरआर.डी. शर्मा२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाकळलावीअमरावती लोकसभा मतदारसंघवेदइंडियन प्रीमियर लीगरामनवमीशेकरूरवींद्रनाथ टागोरकीर्तनजागतिक व्यापार संघटनामराठी भाषा गौरव दिनचंद्रपूर लोकसभा मतदारसंघऔंढा नागनाथ मंदिरसातारा जिल्हाकालभैरवाष्टककॅमेरॉन ग्रीनमुरूड-जंजिराबाबा आमटेबहिष्कृत भारतउजनी धरणराशीसुजात आंबेडकरबौद्ध धर्महिंदू धर्मातील अंतिम विधीयेसूबाई भोसलेमनुस्मृतीबुलढाणा लोकसभा मतदारसंघज्वारीपर्यटनजय श्री रामकेंद्रीय लोकसेवा आयोगआचारसंहिताहिंदू धर्मराहुरी विधानसभा मतदारसंघपोक्सो कायदासंजय हरीभाऊ जाधवनदीभारताचा इतिहासविरामचिन्हेसंगणकाचा इतिहासहनुमान जयंतीअष्टांगिक मार्गवृषभ रासबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरकुळीथछावा (कादंबरी)दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभूगोलपद्मसिंह बाजीराव पाटीलभारत छोडो आंदोलनलोकगीतसप्तशृंगी देवीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसनागपूर लोकसभा मतदारसंघजवसनिसर्ग🡆 More