अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष (इंग्लिश: The President of the United States of America) हा अमेरिका देशाचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख आहे.

राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या सरकारचा विशेष पदाधिकारी व सैन्यप्रमुख आहे. अमेरिकन संविधानाच्या दुसऱ्या कलमाने राष्ट्राध्यक्षाला अनेक महत्त्वपूर्ण अधिकार दिले आहेत. संघीय सरकारामधील अनेक उच्च पदांची नियुक्ती (सेनेटच्या संमतीनंतर), काँग्रेसने मान्य केलेले निर्णय व कायदे न पटल्यास नकाराधिकार, गुन्हेगारांना माफी इत्यादी काही अधिकार राष्ट्राध्यक्ष वापरतो. तसेच देशाची परराष्ट्रधोरणे ठरवणे ही राष्ट्राध्यक्षाची जबाबदारी आहे. सर्वमान्यपणे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जगामधील सर्वात बलाढ्य व महत्त्वपूर्ण व्यक्ती मानला जातो. वॉशिंग्टन, डी.सी. ह्या अमेरिकेच्या राजधानीमधील व्हाइट हाउस हे राष्ट्राध्यक्षाचे अधिकृत कार्यालय व निवासस्थान आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे अधिकृत चिन्ह

राष्ट्राध्यक्ष दर चार वर्षांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमधून निवडला जातो. एक व्यक्ती कमाल दोन वेळा (कमाल ८ वर्षे कार्यकाळ) राष्ट्राध्यक्षपदी राहू शकते. जानेवारी २०२१ मध्ये सत्तेवर आलेले जो बायडन हे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत.

यादी

    पक्ष
  अपक्ष
  संघीय
  डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन
  व्हिग
क्रम
राष्ट्राध्यक्ष पदग्रहण पद सोडले पक्ष काळ
उप-राष्ट्राध्यक्ष
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जॉर्ज वॉशिंग्टन
(1732–1799)
एप्रिल ३०, 1789 मार्च ४, 1797 अपक्ष (१७८९)   जॉन अ‍ॅडम्स
(१७९२)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जॉन अ‍ॅडम्स
(1735–1826)
मार्च 4, 1797 मार्च 4, 1801 संघीय (१७९६) थॉमस जेफरसन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  थॉमस जेफरसन
(1743–1826)
मार्च 4, 1801 मार्च 4, 1809 डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन (१८००) एरन बर
(१८०४) जॉर्ज क्लिंटन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जेम्स मॅडिसन
(1751–1836)
मार्च 4, 1809 मार्च 4, 1817 डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन (१८०८) जॉर्ज क्लिंटन
मार्च 4, 1809 – April 20, 1812
पद रिकामे
April 20, 1812 – मार्च 4, 1813
(१८१२) एल्ब्रिज जेरी
मार्च 4, 1813 – November 23, 1814
पद रिकामे
November 23, 1814 – मार्च 4, 1817
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जेम्स मनरो
(1758–1831)
मार्च 4, 1817 मार्च 4, 1825 डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन (१८१६) डॅनियेल टॉम्पकिन्स
(१८२०)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स
(1767–1848)
मार्च 4, 1825 मार्च 4, 1829 डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन १० (१८२४) जॉन सी. कॅलहॉन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  अँड्र्यू जॅक्सन
(1767–1845)
मार्च 4, 1829 मार्च 4, 1837 डेमोक्रॅटिक ११ (१८२८) जॉन सी. कॅलहॉन
मार्च 4, 1829 – December 28, 1832
पद रिकामे
December 28, 1832 – मार्च 4, 1833
१२ (१८३२) मार्टिन व्हॅन ब्युरेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  मार्टिन व्हॅन ब्युरेन
(1782–1862)
मार्च 4, 1837 मार्च 4, 1841 डेमोक्रॅटिक १३ (१८३६) रिचर्ड मेन्टर जॉन्सन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  विल्यम हेन्री हॅरिसन
(1773–1841)
मार्च 4, 1841 एप्रिल 4, 1841
व्हिग १४ (१८४०) जॉन टायलर
१० अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जॉन टायलर
(1790–1862)
एप्रिल 4, 1841 मार्च 4, 1845 व्हिग
April 4, 1841 – September 13, 1841
पद रिकामे
अपक्ष
सप्तेंबर 13, 1841 – मार्च 4, 1845
११ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जेम्स पोक
(1795–1849)
मार्च 4, 1845 मार्च 4, 1849 डेमोक्रॅटिक १५ (१८४४) जॉर्ज एम. डॅलस
१२ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  झकॅरी टेलर
(1784–1850)
मार्च 4, 1849 जुलै 9, 1850
व्हिग १६ (१८४८) मिलार्ड फिलमोर
१३ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  मिलार्ड फिलमोर
(1800–1874)
जुलै 9, 1850 मार्च 4, 1853 व्हिग पद रिकामे
१४ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  फ्रॅंकलिन पियर्स
(1804–1869)
मार्च 4, 1853 मार्च 4, 1857 डेमोक्रॅटिक १७ (१८५२) विल्यम आर. किंग
मार्च 4, 1853 – एप्रिल 18, 1853
पद रिकामे
एप्रिल 18, 1853 – मार्च 4, 1857
१५ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जेम्स ब्यूकॅनन
(1791–1868)
मार्च 4, 1857 मार्च 4, 1861 डेमोक्रॅटिक १८ (१८५६) जॉन सी. ब्रेकिनरिज
१६ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  अब्राहम लिंकन
(1809–1865)
मार्च 4, 1861 एप्रिल 15, 1865
रिपब्लिकन १९ (१८६०) हॅनिबल हॅम्लिन
रिपब्लिकन
राष्ट्रीय युनियन पक्ष
२० (१८६४) अँड्र्यू जॉन्सन
१७ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  अँड्र्यू जॉन्सन
(1808–1875)
एप्रिल 15, 1865 मार्च 4, 1869 डेमोक्रॅटिक
राष्ट्रीय युनियन पक्ष;
अपक्ष
पद रिकामे
१८ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  युलिसिस एस. ग्रॅंट
(1822–1885)
मार्च 4, 1869 मार्च 4, 1877 रिपब्लिकन २१ (१८६८) शुयलर कोलफॅक्स
२२ (१८७२) हेन्री विल्सन
मार्च 4, 1873 –नोव्हेंबर 22, 1875
पद रिकामे
November 22, 1875 – मार्च 4, 1877
१९ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  रदरफोर्ड बी. हेस
(1822–1893)
मार्च 4, 1877 मार्च 4, 1881 रिपब्लिकन २३ (१८७६) विल्यम ए. व्हीलर
२० अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जेम्स गारफील्ड
(1831–1881)
मार्च 4, 1881 सप्टेंबर 19, 1881 रिपब्लिकन २४ (१८८०) चेस्टर ए. आर्थर
२१ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  चेस्टर ए. आर्थर
(1829–1886)
सप्टेंबर 19, 1881 मार्च 4, 1885 रिपब्लिकन पद रिकामे
२२ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  ग्रोव्हर क्लीव्हलॅंड
(1837–1908)
मार्च 4, 1885 मार्च 4, 1889 डेमोक्रॅटिक २५ (१८८४) थॉमस ए. हेंड्रिक्स
मार्च 4, 1885 – November 25, 1885
पद रिकामे
November 25, 1885 – मार्च 4, 1889
२३ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  बेंजामिन हॅरिसन
(1833–1901)
मार्च 4, 1889 मार्च 4, 1893 रिपब्लिकन २६ (१८८८) लिव्हाय पी. मॉर्टन
२४ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  ग्रोव्हर क्लीव्हलॅंड
(1837–1908)
मार्च 4, 1893 मार्च 4, 1897 डेमोक्रॅटिक २७ (१८९२) अडलाई स्टीव्हनसन, पहिला
२५ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  विल्यम मॅककिन्ली
(1843–1901)
मार्च 4, 1897 सप्टेंबर 14, 1901
रिपब्लिकन २८ (१८९६) गॅरेट हॉबार्ट
मार्च 4, 1897 – November 21, 1899
पद रिकामे
November 21, 1899 – मार्च 4, 1901
२९ (१९००) थियोडोर रूझवेल्ट
२६ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  थियोडोर रूझवेल्ट
(1858–1919)
सप्टेंबर 14, 1901 मार्च 4, 1909 रिपब्लिकन पद रिकामे
३० (१९०४) चार्ल्स डब्ल्यू. फेरबँक्स
२७ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  विल्यम हॉवर्ड टाफ्ट
(1857–1930)
मार्च 4, 1909 मार्च 4, 1913 रिपब्लिकन ३१ (१९०८) जेम्स एस. शेर्मान
मार्च 4, 1909 – ऑक्टोबर 30, 1912
पद रिकामे
ऑक्टोबर 30, 1912 – मार्च 4, 1913
२८ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  वूड्रो विल्सन
(1856–1924)
मार्च 4, 1913 मार्च 4, 1921 डेमोक्रॅटिक ३२ (१९१२) थॉमस आर. मार्शल
३३ (१९१६)
२९ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  वॉरेन हार्डिंग
(1865–1923)
मार्च 4, 1921 ऑगस्ट 2, 1923
रिपब्लिकन ३४ (१९२०) कॅल्विन कूलिज
३० अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  कॅल्विन कूलिज
(1872–1933)
ऑगस्ट 2, 1923 मार्च 4, 1929 रिपब्लिकन पद रिकामे
३५ (१९२४) चार्ल्स जी. डॉज
३१ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  हर्बर्ट हूवर
(1874–1964)
मार्च 4, 1929 मार्च 4, 1933 रिपब्लिकन ३६ (१९२८) चार्ल्स कर्टिस
३२ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट
(1882–1945)
मार्च 3, 1933 एप्रिल 12, 1945
डेमोक्रॅटिक ३७ (१९३२) जॉन नॅन्स गार्नर
३८ (१९३६)
३९ (१९४०) हेन्री ए. वॉलेस
४० (१९४४) हॅरी ट्रुमन
३३ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  हॅरी ट्रुमन
(1884–1972)
एप्रिल 12, 1945 जानेवारी 20, 1953 डेमोक्रॅटिक पद रिकामे
४१ (१९४८) आल्बेन बार्कली
३४ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  ड्वाइट डी. आयझेनहॉवर
(1890–1969)
जानेवारी 20, 1953 जानेवारी 20, 1961 रिपब्लिकन ४२ (१९५२) रिचर्ड निक्सन
४३ (१९५६)
३५ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जॉन एफ. केनेडी
(1917–1963)
जानेवारी 20, 1961 नोव्हेंबर 22, 1963 डेमोक्रॅटिक ४४ (१९६०) लिंडन बी. जॉन्सन
३६ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  लिंडन बी. जॉन्सन
(1908–1973)
नोव्हेंबर 22, 1963 जानेवारी 20, 1969 डेमोक्रॅटिक पद रिकामे
४५ (१९६४) ह्युबर्ट एच. हम्फ्री
३७ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  रिचर्ड निक्सन
(1913–1994)
जानेवारी 20, 1969 ऑगस्ट 9, 1974 रिपब्लिकन ४६ (१९६८) स्पिरो ॲग्न्यू
जानेवारी 20, 1969 – ऑक्टोबर 10, 1973
४७ (१९७२)
पद रिकामे
ऑक्टोबर 10, 1973 – डिसेंबर 6, 1973
जेराल्ड फोर्ड
डिसेंबर 6, 1973 – ऑगस्ट 9, 1974
३८ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जेराल्ड फोर्ड
(1913–2006)
ऑगस्ट 9, 1974 जानेवारी 20, 1977 रिपब्लिकन पद रिकामे
ऑगस्ट 9, 1974 – डिसेंबर 19, 1974
नेल्सन रॉकेफेलर
डिसेंबर 19, 1974 – जानेवारी 20, 1977
३९ चित्र:James E. Carter - portrait.gif जिमी कार्टर
(1924– )
जानेवारी 20, 1977 जानेवारी 20, 1981 डेमोक्रॅटिक ४८ (१९७६) वॉल्टर मॉन्डेल
४० अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  रॉनल्ड रेगन
(1911–2004)
जानेवारी 20, 1981 जानेवारी 20, 1989 रिपब्लिकन ४९ (१९८०) जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश
५० (१९८४)
४१ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश
(1924– )
जानेवारी 20, 1989 जानेवारी 20, 1993 रिपब्लिकन ५१ (१९८८) डॅन क्वेल
४२ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  बिल क्लिंटन
(1946– )
जानेवारी 20, 1993 जानेवारी 20, 2001 डेमोक्रॅटिक ५२ (१९९२) ॲल गोर
५३ (१९९६)
४३ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जॉर्ज डब्ल्यू. बुश
(1946– )
जानेवारी 20, 2001 जानेवारी 20, 2009 रिपब्लिकन ५४ (२०००) डिक चेनी
५५ (२००४)
४४ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  बराक ओबामा
(1961– )
जानेवारी २०, २००९ जानेवारी २०, २०१७ डेमोक्रॅटिक ५६ (२००८) ज्यो बायडेन
५६ (२०१६)
४५ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  डॉनल्ड ट्रम्प
जानेवारी २०, २०१७ विद्यमान रिपब्लिकन ५८ (२०१६) माइक पेन्स
५७ (२०२०)
४५ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  ज्यो बायडेन
जानेवारी २०, २०२१ विद्यमान डेमोक्रॅटिक ५८ (२०२०) कमला हॅरिस

हे सुद्धा पहा

संदर्भ


Tags:

अमेरिकन काँग्रेसअमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिकेची सेनेटअमेरिकेचे संविधानइंग्लिश भाषाजगराष्ट्रप्रमुखवॉशिंग्टन, डी.सी.व्हाइट हाउस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गायत्री मंत्रक्रियापदभारतीय जनता पक्षयकृतरक्तगटकान्होजी आंग्रेनिवडणूकउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमराठी संतगूगलदशरथजास्वंदशेवगापोलीस महासंचालकजलप्रदूषणकुंभ रासलोकगीतअमित शाहमहाराष्ट्राचा भूगोलसेंद्रिय शेतीसंगणक विज्ञानडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारआंबेडकर कुटुंबमहाराष्ट्रातील किल्लेमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेअंकिती बोसपद्मसिंह बाजीराव पाटीलआकाशवाणीभारतीय संस्कृतीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेगगनगिरी महाराजहातकणंगले विधानसभा मतदारसंघजिल्हाधिकारीनृत्यभारताची संविधान सभाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)आरोग्ययोगसेवालाल महाराजआंतरराष्ट्रीय नाणेनिधीपन्हाळाजैवविविधतास्वामी समर्थविराट कोहलीसंत जनाबाईगुकेश डीप्राजक्ता माळीकृष्णा नदीतिवसा विधानसभा मतदारसंघपश्चिम महाराष्ट्ररक्षा खडसेतुकडोजी महाराजरयत शिक्षण संस्थाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेसोळा संस्कारलातूर लोकसभा मतदारसंघगहूसोलापूर जिल्हाहरितक्रांतीस्त्रीवादगणितमहाराष्ट्रातील स्थानिक शासनराशीमहाराणा प्रतापरामटेक लोकसभा मतदारसंघजवाहरलाल नेहरूघोणसजगातील देशांची यादीधोंडो केशव कर्वेईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९साम्यवादअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीओवाऋग्वेदआद्य शंकराचार्यधनुष्य व बाणबुलढाणा जिल्हा🡆 More