अमेरिका राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष हा अमेरिकेतील सरकारप्रमुख व राजकीयदृष्ट्या सर्वोच्च पातळीवरचा पुढारी आहे.

राष्ट्राध्यक्ष हा अमेरिकेचा लष्करप्रमुख देखील असतो. उपराष्ट्राध्यक्ष, मंत्रीमंडळाचे सचिव, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, परराष्ट्रराजदूत इत्यादी अनेक महत्त्वाच्या पदांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षाला आहेत.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष
अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे चिन्ह
अमेरिका राष्ट्राध्यक्ष
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

दर ४ वर्षांनी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूकीत सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडला जातो. एका पुढाऱ्याला कमाल ८ वर्षे राष्ट्राध्यक्षपद भुषविता येते.

जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचा पहिले राष्ट्राध्यक्ष होते. बराक ओबामा हे अमेरिकेचा ४४ वे राष्ट्राध्यक्ष आहेत.

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थाने

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधुमेहमलेरियाभारतीय प्रशासकीय सेवाएकविराजागतिक व्यापार संघटनाग्राहक संरक्षण कायदामहिलांसाठीचे कायदेबाजार समितीपंचशीलजागतिक बँकॲलन रिकमनभंडारा जिल्हाचंद्रपूरअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनइडन गार्डन्ससातवाहन साम्राज्यजांभूळअहवालपन्हाळाकेदारनाथ मंदिरपांढर्‍या रक्त पेशीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनघनकचरामोहन गोखलेसूरज एंगडेमुखपृष्ठमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेफकिराब्राझीलएकनाथधनगरभीमराव यशवंत आंबेडकरभारत छोडो आंदोलनजिजाबाई शहाजी भोसलेसविनय कायदेभंग चळवळमूळव्याधअल्लारखाकेंद्रशासित प्रदेशलोणार सरोवरकेशव सीताराम ठाकरेपंचायत समितीजलप्रदूषणइंडियन प्रीमियर लीगबहावामांगघोणसअष्टांगिक मार्गसमुपदेशनभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीतलाठी कोतवालडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविधानसभामहाराष्ट्राचा इतिहासएकनाथ शिंदेस्वामी विवेकानंदसाडेतीन शुभ मुहूर्तपानिपतशाहीर साबळेनिबंधशिवछत्रपती पुरस्कारकृष्णहिंदू कोड बिलगुजरातकन्या रासवि.वा. शिरवाडकरभारताचे नियंत्रक व महालेखापालफेसबुककालभैरवाष्टकन्यूटनचे गतीचे नियमशब्दमेष रासनवरत्‍नेकाळभैरवहृदयस्वामी समर्थनालंदा विद्यापीठ🡆 More