वॉरेन हार्डिंग: अमेरिकन राजकारणी

वॉरेन जी.

हार्डिंग (मराठी लेखनभेद: वॉरन जी. हार्डिंग; इंग्लिश: Warren Gamaliel Harding) (२ नोव्हेंबर, इ.स. १८६५ - २ ऑगस्ट, इ.स. १९२३) हा अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९२१ ते २ ऑगस्ट, इ.स. १९२३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षपदाअगोदर हा इ.स. १९०३ ते इ.स. १९०५ या कालखंडात ओहायोचा २८वा लेफ्टनंट गव्हर्नर होता, तर इ.स. १९१५ ते इ.स. १९२१ या कालखंडात याने अमेरिकेची सेनेट सभागृहात ओहायोचो प्रतिनिधित्व केले. इ.स. १८९९ ते इ.स. १९०३ या काळात हा ओहायो विधिमंडळाच्या संस्थानी सेनेटेचा निर्वाचित सदस्य होता.

वॉरेन हार्डिंग: अमेरिकन राजकारणी
वॉरेन हार्डिंग

पेशाने वृत्तपत्र-प्रकाशक असलेला हार्डिंग रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होता. पेशाने वृत्तपत्र-प्रकाशक असलेला व अमेरिकन सेनेटेचे सदस्यत्व चालू असताना अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडला गेलेला तो पहिला व्यक्ती ठरला.

पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस जर्मनी व ऑस्ट्रियासोबत अमेरिकेने केलेल्या दोन निरनिराळ्या तहांवर त्याने सही केली. महायुद्धोत्तर काळात आंतरराष्ट्रीय तंट्यांची परिस्थिति हाताळण्यासाठी लीग ऑफ नेशन्स स्थापण्यात हार्डिंग प्रशासनाने पुढाकार घेतला.

ऑगस्ट, इ.स. १९२३मध्ये अलास्क्याहून परतत असताना कॅलिफोर्नियात सान फ्रान्सिस्को येथे हार्डिंग याचा अनपेक्षित मृत्यू झाला.

बाह्य दुवे

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2018-12-25. 2011-10-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "वॉरेन हार्डिंग: अ रिसोर्स गाइड (वॉरेन हार्डिंग: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिकेची सेनेटइंग्लिश भाषाओहायो

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अंकिती बोसरायगड (किल्ला)भारताच्या सरन्यायाधीशांची यादीजागतिक तापमानवाढग्रंथालयमहाराष्ट्र दिनयोगबाळदेवनागरीभारतीय निवडणूक आयोगबाराखडीगर्भाशयपंचायत समितीआकाशवाणीभीमराव यशवंत आंबेडकरपूर्व दिशारत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघअमरावती लोकसभा मतदारसंघसत्यनारायण पूजामराठावंजारीमतदानसंजय हरीभाऊ जाधवकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघविठ्ठल रामजी शिंदेअजिंठा लेणीकेळस्वादुपिंडसुतकपाणीनाणेटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीहिंगोली जिल्हागुणसूत्रताराबाई शिंदेराम सातपुतेजागतिक पुस्तक दिवसबीड विधानसभा मतदारसंघनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघछावा (कादंबरी)भारताचे पंतप्रधानविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीभारताचा ध्वजसुशीलकुमार शिंदेजालना लोकसभा मतदारसंघशाळानवग्रह स्तोत्ररत्‍नागिरी जिल्हानाथ संप्रदायकोकण रेल्वेगालफुगीरामवर्धा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासांगली विधानसभा मतदारसंघडाळिंबभोपाळ वायुदुर्घटनाबावीस प्रतिज्ञाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेलातूर लोकसभा मतदारसंघबसवेश्वरमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीघोरपडमहात्मा फुले२०२४ लोकसभा निवडणुकावर्णमालानाचणीपुणे लोकसभा मतदारसंघभारूडगोंदवलेकर महाराजसैराटउच्च रक्तदाबसंवादमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगलोणार सरोवरतुतारीसात बाराचा उतारा🡆 More