कमला हॅरिस

कमला देवी हॅरिस (२० ऑक्टोबर, १९६४: ओकलंड, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) या भारतीय वंशाच्या अमेरिकन वकील, लेखिका आणि राजकारणी आहेत.

१९६४">१९६४: ओकलंड, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) या भारतीय वंशाच्या अमेरिकन वकील, लेखिका आणि राजकारणी आहेत. २०१० मध्ये झालेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या निवडणुकीमध्ये त्यांची ॲटर्नी जनरल पदावर नेमणूक झाली. त्या कॅलिफोर्निया राज्याच्या ३२व्या ॲटर्नी जनरल आहेत. ७ नोव्हेंबर, २०२० रोजी त्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून गेल्या. त्या २० जानेवारी, २०२१ रोजी या पदाची शपथ घेतील.

कमला हॅरिस
कमला हॅरिस

अमेरिकेची ४९वी उपराष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२० जानेवारी २०२१
राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन, जुनियर
मागील माइक पेन्स

कार्यकाळ
३ जानेवारी २०१७ – १९ जानेवारी २०१८
मागील बार्बरा बॉक्सर
पुढील ॲलेक्स पादिया

कॅलिफोर्नियाची ३२वी ॲटर्नी जनरल
कार्यकाळ
३ जानेवारी २०११ – ३ जानेवारी २०१७
मागील जेरी ब्राउन
पुढील जेरी ब्राउन

जन्म २० ऑक्टोबर, १९६४ (1964-10-20) (वय: ५९)
ओकलंड, कॅलिफोर्निया
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक
पती डग एमहॉफ
अपत्ये २ सावत्र मुले
गुरुकुल हॉवर्ड विद्यापीठ (बीए)

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइ.स. १९६४ओकलंडकॅलिफोर्निया२० ऑक्टोबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळपरभणी जिल्हाबँकबिबट्याजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढअजिंठा लेणीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसविनय कायदेभंग चळवळपोक्सो कायदामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीतणावविठ्ठल रामजी शिंदेनीरज चोप्राबालिका दिन (महाराष्ट्र)गोविंद विनायक करंदीकरजळगावहोळीसुतार पक्षीसमीक्षानारळअणुऊर्जाकबूतरनांदुरकीम्हणीवृत्तदहशतवादलोकमान्य टिळकग्रामपंचायतपपईमहाराष्ट्र केसरीसेंद्रिय शेतीमहाराष्ट्रामधील जिल्हेईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघइतर मागास वर्गग्राहक संरक्षण कायदाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीकर्करोगनांदेड लोकसभा मतदारसंघतुळजापूरमहागणपती (रांजणगाव)मधुमेहप्रतापगडतिरुपती बालाजीअण्णा भाऊ साठेछत्रपती संभाजीनगरजसप्रीत बुमराहनदीनृत्यगजानन महाराजसमाज माध्यमेविष्णुसहस्रनामपारू (मालिका)चंद्रशेखर वेंकट रामनअजित पवारमैदानी खेळराजकीय पक्षचमारलोणार सरोवरधाराशिव जिल्हाआळंदीदख्खनचे पठारमहाराष्ट्र शासनपानिपतची तिसरी लढाईसातारा जिल्हाभाषालंकारसायबर गुन्हागांडूळ खतनिबंधकापूसभरती व ओहोटीवल्लभभाई पटेलनितीन गडकरीसंत जनाबाईरमाबाई आंबेडकरपृथ्वीराज चव्हाणभारतीय संविधानाचे कलम ३७०भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनवरी मिळे हिटलरलाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ🡆 More