जोसेफ बायडेन, जुनियर

जोसेफ रॉबिनेट बायडेन, ज्युनियर (इंग्लिश: Joseph Robinette Joe Biden Jr.; २० नोव्हेंबर, १९४२:स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी व देशाचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत.

१९४२">१९४२:स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी व देशाचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. ९ नोव्हेंबर, २०२० रोजी बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून गेले. ते २० जानेवारी, २०२१ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष आहेत.

जो बायडेन
Joe Biden
जोसेफ बायडेन, जुनियर

अमेरिकेचे ४६ वे राष्ट्रपती
कार्यकाळ
२० जानेवारी, २०२१ – विद्यमान
उपराष्ट्रपती कमला हॅरिस
मागील डॉनल्ड ट्रम्प
पुढील विद्यमान

अमेरिकेचे ४७ वे उपराष्ट्रपती
अमेरिका
कार्यकाळ
२० जानेवारी, २००९ – २० जानेवारी २०१७
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
मागील डिक चेनी
पुढील माइक पेन्स

कार्यकाळ
३ जानेवारी १९७३ – १५ जानेवारी २००९

जन्म २० नोव्हेंबर, १९४२ (1942-11-20) (वय: ८१)
स्क्रॅंटन, पेन्सिल्व्हेनिया
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक
आई कॅथरीन आयुगेनिया फिगेन
वडील जो राॅ. बायडेन
पत्नी जिल जेकब्ज
अपत्ये * बेऊ
  • हंटर
  • नाओमी
  • ऐश्ली
गुरुकुल * डेलवर विद्यापिठ (बी.ए.)
  • सायकुज विद्यापिठ (जेडि)
व्यवसाय राजकारण
संकेतस्थळ * https://joebiden.com/presidency-for-all-americans/

२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासोबत निवडून आल्यानंतर २०१२ साली ओबामा- बायडेन यांनी विजय मिळवून सत्ता राखली. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी बायडेन १९७३ ते २००९ डेलावेर राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. सेनेटमधील आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत बायडेन अनेक समित्यांचे अध्यक्ष होते. १९९८ व २००८ साली बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले परंतु दोन्ही वेळा ते अपयशी ठरले.

बायडेन यांनी २०१६ सालच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत भाग घेतला नाही. २०२० सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन जिंकले.

जीवनचरित्र

शिक्षण

जोसेफ बायडेन, जुनियर 
जो बाइडन १९६५ मध्ये

बायडेन यांनी डेलावेर विद्यापीठातून बीएची पदवी मिळवली. १९६८ मध्ये त्यांनी सिरॅक्यूझ विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. १९७२ च्या निवडणुकींमध्ये बायडेन यांनी डेलावेर मधून सेनेटची निवडणूक जिंकली.

राजकीय कारकीर्द

उपराष्ट्रपतीपदीचा कार्यकाळ

बाह्य दुवे

जोसेफ बायडेन, जुनियर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

जोसेफ बायडेन, जुनियर जीवनचरित्रजोसेफ बायडेन, जुनियर शिक्षणजोसेफ बायडेन, जुनियर राजकीय कारकीर्दजोसेफ बायडेन, जुनियर उपराष्ट्रपतीपदीचा कार्यकाळजोसेफ बायडेन, जुनियर बाह्य दुवेजोसेफ बायडेन, जुनियरअमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षइ.स. १९४२इंग्लिश भाषापेनसिल्व्हेनियास्क्रॅन्टन२० नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हातकणंगले विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळशनिवार वाडासेंद्रिय शेतीहातकणंगले लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र केसरीमूळव्याधसह्याद्रीसातारा लोकसभा मतदारसंघदुसरे महायुद्धघोणससातारास्थानिक स्वराज्य संस्थातुतारीनवरी मिळे हिटलरलासंगणक विज्ञाननक्षत्रतत्त्वज्ञानबंगालची फाळणी (१९०५)अशोक चव्हाणपुरंदर किल्लावंदे मातरमसांगलीकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारबसवेश्वरशुभं करोतिवि.स. खांडेकरकेदारनाथ मंदिरमराठा साम्राज्यतमाशाविधान परिषदएकविरारायगड जिल्हाजास्वंदसमाजवादहिंगोली जिल्हालहुजी राघोजी साळवेकिरवंतइस्लामक्रिकेटदौलताबादमुघल साम्राज्यओवाहिंगोली लोकसभा मतदारसंघविंचूज्योतिबा मंदिरअजिंक्य रहाणेभारत सरकार कायदा १९१९राम सातपुतेभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशयकृतपश्चिम दिशाअहिल्याबाई होळकरचलनवाढशुभेच्छाउद्योजकमहाराष्ट्रातील लोककलापन्हाळावित्त आयोगकोकणपद्मसिंह बाजीराव पाटीलकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघनातीपरदेशी भांडवलसंगीत नाटकमहात्मा गांधीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाहवामानगोरा कुंभारइंदुरीकर महाराजभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यारक्षा खडसेप्रदूषणग्रंथालयमातीभारतीय आडनावेमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीबलुतं (पुस्तक)जव🡆 More