२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक

२०१२ मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक ही अमेरिकेचा ४४वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ५७वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ६, इ.स. २०१२ रोजी घेण्यात आली. ह्या निवडणूकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने रिपब्लिकन पार्टीच्या मिट रॉम्नीला पराभूत करून अध्यक्षपद राखले. या निवडणुकांत राष्ट्राध्यक्षाबरोबरच उपराष्ट्राध्यक्षाचीही अप्रत्यक्षपणे निवड झाली. डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तर रिपब्लिकन पार्टीतर्फे पॉल रायन रिंगणात होते.

२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक
बराक ओबामा
२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक
मिट रॉम्नी
२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक
निवडणूकीच्या निकालाचा नकाशा. निळ्या रंगाने दाखवलेली राज्ये ओबामा/बायडेन ह्यांनी जिंकली, लाल रंगाने दाखवलेली राज्ये रॉम्नी/रायन ह्यांनी जिंकली तर करड्या रंगाने दाखवलेली राज्ये अजून लढतीत आहेत. प्रत्येक राज्यामधील आकडा तेथील मतप्रतिनिधींची संख्या दर्शवतो.

निकाल

उमेदवार (पक्ष) मतप्रतिनिधी संख्या जिंकलेली राज्ये मते टक्केवारी.
ओबामा (डेमोक्रॅटिक) ३०३ २५ + डीसी ५,९६,५०,१५८ ५०.३%
रॉम्नी (रिपब्लिकन) २०६ २४ ५,७०,२६,१८४ ४८.१%
जॉन्सन (लिबर्टारियन) ११,७८,४४२ ०.९७%
स्टाइन (ग्रीन) 414,545 ०.३४%
गूड (काँस्टिट्यूशन) १,१३,९४७ ०.०९%
बार (पीस अँड फ्रीडम) ४९,३८० ०.०४%
अँडरसन (जस्टिस) ३५,४९० ०.०३%
इतर ३९,८२२ ०.०३%
एकूण   ५३८ ५१ १२,१३,६६,९७१ १००.००%

मतसंख्या प्राथमिक असून यात सगळे मतदारसंघ शामिल नाहीत. |}

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

मागील
२००८
{{{title}}}
२०१२
पुढील
२०१६

Tags:

२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक निकाल२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक हे सुद्धा पहा२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक संदर्भ आणि नोंदी२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक बाह्य दुवे२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकअमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षइ.स. २०१२ज्यो बायडेनडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)नोव्हेंबर ६पॉल रायनबराक ओबामामंगळवारमिट रॉम्नीरिपब्लिकन पक्ष (अमेरिका)विद्यमान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संगणक विज्ञानकान्होजी आंग्रेसाडेतीन शुभ मुहूर्तउंबरन्यूटनचे गतीचे नियमसंभोगमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीअर्जुन पुरस्कारग्रंथालयसोलापूर जिल्हाविनयभंगअकोला जिल्हाभारतातील समाजसुधारकजपानहिमालयअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसंयुक्त राष्ट्रेजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)जालना विधानसभा मतदारसंघकालभैरवाष्टकसदा सर्वदा योग तुझा घडावामहाराष्ट्रामधील जिल्हेआईताराबाई शिंदेसूर्यमालासंत तुकाराममराठीतील बोलीभाषाचिमणीयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठह्या गोजिरवाण्या घरातनिलेश लंकेउंटसविता आंबेडकरदिल्ली कॅपिटल्सनदीसिंधु नदीधुळे लोकसभा मतदारसंघशुभेच्छाविक्रम गोखलेउत्पादन (अर्थशास्त्र)गणितमावळ लोकसभा मतदारसंघहोमी भाभाबाराखडीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४शिवाजी महाराजांची राजमुद्राविठ्ठल रामजी शिंदेभोपळाप्रल्हाद केशव अत्रेखासदारब्राझीलची राज्येजागतिक तापमानवाढरोहित शर्माकुटुंबबुलढाणा विधानसभा मतदारसंघहनुमान जयंतीनवग्रह स्तोत्रशब्द सिद्धीराज्य मराठी विकास संस्थायवतमाळ विधानसभा मतदारसंघनागरी सेवावसाहतवादस्वामी विवेकानंदज्योतिर्लिंगचोखामेळावर्धा लोकसभा मतदारसंघएप्रिल २५हवामानरमाबाई आंबेडकरसोनेभरड धान्यशाश्वत विकासअदृश्य (चित्रपट)तिवसा विधानसभा मतदारसंघप्रतापगडपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाप्रेमजलप्रदूषण🡆 More