जेम्स ब्यूकॅनन

जेम्स ब्यूकॅनन, कनिष्ठ (मराठी लेखनभेद: जेम्स ब्युकॅनन ; इंग्लिश: James Buchanan ;) (२३ एप्रिल, इ.स.

१७९१ - १ जून, इ.स. १८६८) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पंधरावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५७ ते ४ मार्च, इ.स. १८६१ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. तो डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता.

जेम्स ब्यूकॅनन
जेम्स ब्यूकॅनन

सही जेम्स ब्यूकॅननयांची सही

अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात पेन्सिल्व्हेनिया संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. अँड्र्यू जॅक्सन याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत तो रशियाखात्याचा मंत्री होता. जेम्स पोक याच्या अध्यक्षीय कालखंडात त्याने परराष्ट्रसचिवाचे कार्यालय सांभाळले. नंतर अध्यक्ष फ्रॅंकलिन पियर्स याने पुढे केलेला सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकीचा प्रस्ताव नाकारल्यावर ब्यूकॅननाला युनायटेड किंग्डम खात्याचे मंत्रिपद देण्यात आले.

गुलामगिरीच्या मुद्द्यावरून उत्तरेकडील व दक्षिणेकडील संस्थानांदरम्यान उदभवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्यूकॅननाने आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत शांतता राखण्याचे प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश येण्याऐवजी दोन्ही पक्षांमधील मतभेद तीव्र झाले. दक्षिणेकडील संस्थानांनी फुटून स्वातंत्र्याची घोषणा केली व कालांतराने त्याचे पर्यवसान अमेरिकन यादवी युद्धात झाले.

बाह्य दुवे

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2008-03-06. 2011-08-06 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "जेम्स ब्यूकॅनन: अ रिसोर्स गाइड (जेम्स ब्यूकॅनन: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नितीन गडकरीआदिवासीधृतराष्ट्रमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीलहुजी राघोजी साळवेकोकणमुलाखतमूळ संख्याभाषालंकारस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाज्ञानेश्वरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमराठी भाषा दिनस्नायूअर्थशास्त्रपूर्व दिशाखर्ड्याची लढाईबलवंत बसवंत वानखेडेपहिले महायुद्धमहात्मा गांधीनवरी मिळे हिटलरलाव्हॉट्सॲपवित्त आयोगघनकचराकादंबरीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेनवग्रह स्तोत्रकुत्राआईएकपात्री नाटकपानिपतची पहिली लढाईबैलगाडा शर्यतविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीबुद्धिबळनंदुरबार लोकसभा मतदारसंघलिंगभावछत्रपती संभाजीनगरगोपीनाथ मुंडेराजगडअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)महाराष्ट्रातील स्थानिक शासनजिल्हा परिषदनिसर्गमिया खलिफाभाषा विकाससुषमा अंधारेमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाॐ नमः शिवायक्रिकेटन्यूझ१८ लोकमतधनगरलोकमान्य टिळकअहिल्याबाई होळकरपानिपतची तिसरी लढाईविराट कोहलीगांडूळ खतकाळभैरवअकोला जिल्हाखासदारवृषभ रासवर्णमालासंयुक्त राष्ट्रेमहाराष्ट्र गीतमराठी भाषालोकमतगाडगे महाराजभारताचे संविधानहळदकापूसधर्मो रक्षति रक्षितःछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकामगार चळवळबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारभरड धान्यपोक्सो कायदाशनिवार वाडातमाशा🡆 More