अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष

डेमोक्रॅटिक पक्ष हा अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे (दुसरा महत्त्वाचा पक्ष: रिपब्लिकन पक्ष).

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. आपल्या आर्थिक व सामाजिक भुमिकांमुळे डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकन राजकारणात डावीकडे झुकणारा पक्ष म्हणुन ओळखला जातो.

डेमोक्रॅटिक पक्ष
Democratic Party
नेता डेबी वॉसरमन शुल्झ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन
सेनेट नेता हॅरी रीड
सभागृह नेता नॅन्सी पेलोसी
स्थापना १८२८
मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी.
सदस्य संख्या ४.३१ कोटी
राजकीय तत्त्वे उदारमतवाद
रंग   निळा
सेनेट सदस्य
४७ / १००
सभागृह सदस्य
१९४ / ४३५
राज्यांचे राज्यपाल
१६ / ५०
www.democrats.org

आजवरचे डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष

नाव चित्र राज्य कार्यकाळ
अँड्र्यू जॅक्सन अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  टेनेसी मार्च 4, 1829 – मार्च 4, 1837
मार्टिन वान ब्यूरन अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  न्यू यॉर्क मार्च 4, 1837 – मार्च 4, 1841
जेम्स पोक अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  टेनेसी मार्च 4, 1845 – मार्च 4, 1849
फ्रॅंकलिन पियर्स अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  न्यू हॅम्पशायर मार्च 4, 1853 – मार्च 4, 1857
जेम्स ब्यूकॅनन अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  पेन्सिल्व्हेनिया मार्च 4, 1857 – मार्च 4, 1861
अँड्र्यू जॉन्सन अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  टेनेसी एप्रिल 15, 1865 – मार्च 4, 1869
ग्रोव्हर क्लीव्हलॅंड अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  न्यू यॉर्क मार्च 4, 1885 – मार्च 4, 1889
मार्च 4, 1893 – मार्च 4, 1897
वूड्रो विल्सन अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  न्यू जर्सी मार्च 4, 1913 – मार्च 4, 1921
फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  न्यू यॉर्क मार्च 4, 1933 – एप्रिल 12, 1945
हॅरी ट्रुमन अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  मिसूरी एप्रिल 12, 1945 – जानेवारी 20, 1953
जॉन एफ. केनेडी अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  मॅसेच्युसेट्स जानेवारी 20, 1961 – नोव्हेंबर 22, 1963
लिंडन बी. जॉन्सन अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  टेक्सास नोव्हेंबर 22, 1963 – जानेवारी 20, 1969
जिमी कार्टर अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  जॉर्जिया जानेवारी 20, 1977 – जानेवारी 20, 1981
बिल क्लिंटन अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  आर्कान्सा जानेवारी 20, 1993 – जानेवारी 20, 2001
बराक ओबामा अमेरिका डेमोक्रॅटिक पक्ष  इलिनॉय जानेवारी २०, २००९ – जानेवारी २०, २०१६
ज्यो बायडेन डेलावेर जानेवारी २०, २०२० – जानेवारी २०, २०२४

बाह्य दुवे

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेबराक ओबामारिपब्लिकन पक्ष (अमेरिका)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजरत्न आंबेडकररत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघॲमेझॉन (कंपनी)विष्णुसहस्रनामराजाराम भोसलेवाघसम्राट हर्षवर्धनइतिहासगोपाळ गणेश आगरकरविनायक दामोदर सावरकरगंगा नदीमराठा घराणी व राज्येभारतीय रेल्वेवृत्तपत्रमासिक पाळीसूर्यमालापृथ्वीचे वातावरणभगतसिंगपंजाबराव देशमुखरावणजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेचतुर्थीनदीभाषागुप्त साम्राज्यहार्दिक पंड्यामराठीतील बोलीभाषाभारतीय प्रजासत्ताक दिनकोकण रेल्वेतूळ रासपी.व्ही. सिंधूमानसशास्त्र१९९३ लातूर भूकंपपुणे लोकसभा मतदारसंघगोरा कुंभारकेळलोकमतअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षभारतातील शेती पद्धतीकडधान्यऋतुराज गायकवाडशिवाजी महाराजांची राजमुद्राकविताभारतीय रिपब्लिकन पक्षविनयभंगकर्नाटकजळगाव लोकसभा मतदारसंघशिवनेरीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९रवी राणातिलक वर्माअलिप्ततावादी चळवळजिल्हाधिकारीनाशिक जिल्हाखडकस्वादुपिंडव्यापार चक्रविधानसभाभारतातील मूलभूत हक्कबखरहरितगृह वायूसूर्यफूलहिंदू कोड बिलसी-डॅकसैराटदेहूनवग्रह स्तोत्रखाशाबा जाधवसिंहगडगोदावरी नदीमुरूड-जंजिराभाऊराव पाटीलसर्वनामभारतातील जिल्ह्यांची यादीजागतिक व्यापार संघटनाराज्यपालसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने🡆 More