अमेरिका जॉर्जिया: अमेरिकेतील एक राज्य

जॉर्जिया (इंग्लिश: Georgia; उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे.

अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले जॉर्जिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने नवव्या क्रमांकाचे राज्य आहे. जॉर्जियाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर असून ईशान्येला साउथ कॅरोलायना, उत्तरेला नॉर्थ कॅरोलायनाटेनेसी, दक्षिणेला फ्लोरिडा तर पश्चिमेला अलाबामा ही राज्ये आहेत. अटलांटा ही जॉर्जियाची राजधानी, सर्वात मोठे शहर व महानगर आहे.

जॉर्जिया
Georgia
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: पीच स्टेट (Peach State)
ब्रीदवाक्य: Wisdom, Justice, Moderation
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी अटलांटा
मोठे शहर अटलांटा
क्षेत्रफळ  अमेरिकेत २४वा क्रमांक
 - एकूण १,५३,९०९ किमी² 
  - रुंदी ३७० किमी 
  - लांबी ४८० किमी 
 - % पाणी २.६
लोकसंख्या  अमेरिकेत ९वा क्रमांक
 - एकूण ९६,८७,६५३ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ५४.६/किमी² (अमेरिकेत १८वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  ५०,८६१
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश जानेवारी २, इ.स. १७८८ (४वा क्रमांक)
संक्षेप   GA
संकेतस्थळ www.georgia.gov

इ.स. १७३२ साली स्थापन झालेली जॉर्जिया ही तेरा मूळ ब्रिटिश वसाहतींपैकी सर्वात शेवटची वसाहत होती. राजा जॉर्ज ह्याचे नाव ह्या वसाहतीला दिले गेले. जानेवारी २, इ.स. १७८८ रोजी अमेरिकन गणराज्यात सामील झालेले जॉर्जिया हे चौथे राज्य होते. जानेवारी २१, इ.स. १८६१ रोजी जॉर्जियाने अमेरिकन संघामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या अमेरिकन यादवी युद्धामध्ये अब्राहम लिंकनच्या नेतृत्वाखालील उत्तरेकडील संघराज्यांनी दक्षिणी राज्यांना पराभूत केले. जुलै १५, इ.स. १८७० रोजी जॉर्जियाला पुन्हा अमेरिकेत दाखल केले गेले.


मोठी शहरे

खालील पाच जॉर्जियामधील सर्वात मोठी शहरे आहेत.

लोकसंख्येनुसार शहरांची यादी
शहर लोकसंख्या
अटलांटा
४,२०,००३
ऑगस्टा
१,९५,८४४
कोलंबस
१,८९,८८५
सव्हाना
१,३६,२८६
अथेन्स
१,१५,४५२
लोकसंख्येनुसार शहरांची यादी
महानगर क्षेत्र लोकसंख्या
अटलांटा
५२,६८,८६०
ऑगस्टा
५,५६,८७७
सव्हाना
३,४७,६११
कोलंबस
२,९४,८६५
मेकन
२,३२,२९३


शिक्षण

गा टेकजॉर्जिया विद्यापीठ ह्या अमेरिकेमधील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी दोन विद्यापीठे जॉर्जियामध्ये स्थित आहेत.

वाहतूक

अटलांटा महानगरात स्थित असलेला हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.

गॅलरी

संदर्भ

बाह्य दुवे

अमेरिका जॉर्जिया: मोठी शहरे, शिक्षण, वाहतूक 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिका जॉर्जिया मोठी शहरेअमेरिका जॉर्जिया शिक्षणअमेरिका जॉर्जिया वाहतूकअमेरिका जॉर्जिया गॅलरीअमेरिका जॉर्जिया संदर्भअमेरिका जॉर्जिया बाह्य दुवेअमेरिका जॉर्जियाEn-us-Georgia.oggअटलांटाअटलांटिक महासागरअमेरिकेची संयुक्त संस्थानेअलाबामाइंग्लिश भाषाटेनेसीनॉर्थ कॅरोलायनाफ्लोरिडासाउथ कॅरोलायना

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्राचे राज्यपालकृष्णकीर्तनबारामती विधानसभा मतदारसंघगोवरओवाकासारचंद्रपूर लोकसभा मतदारसंघपाऊसभारतीय जनता पक्षरक्षा खडसेभारतीय रिझर्व बँकसमाजशास्त्रआद्य शंकराचार्यलता मंगेशकरजहाल मतवादी चळवळबाळूमामाच्या नावानं चांगभलंबुलढाणा विधानसभा मतदारसंघजवकेंद्रीय लोकसेवा आयोगपरशुराममहाविकास आघाडीकाळभैरवयशवंतराव चव्हाणमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीवर्धा लोकसभा मतदारसंघशिवनेरीकुंभ रासअमरावती विधानसभा मतदारसंघमहादेव जानकरसेवालाल महाराजशुभं करोतिमहाभारतलोकगीतबाराखडीऊसआमदारभारतातील राजकीय पक्षसिंधुताई सपकाळभोपळाहस्तमैथुनचंद्रमहाराष्ट्र दिनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९करभारताचे संविधानपानिपतची तिसरी लढाईसंयुक्त राष्ट्रेक्रियापदमहाराष्ट्र केसरीजवाहरलाल नेहरूआत्मविश्वास (चित्रपट)क्रिकेटमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहेंद्र सिंह धोनीसंविधानराशीचिपको आंदोलनआचारसंहितालोकमतनितीन गडकरीगुढीपाडवाप्रेरणाकर्ण (महाभारत)तुळजाभवानी मंदिरनागपूरबलुतेदारमहाराष्ट्रामधील जिल्हेशिवम दुबेपुरातत्त्वशास्त्रजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येकवठगोत्रकराड उत्तर विधानसभा मतदारसंघभूकंपदिशा🡆 More