संविधान

संविधान किंवा राज्यघटना (इंग्रजी : Constitution) हा एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच आहे.

हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. जर हे नियम एक अथवा अनेक पुस्तके अथवा कायदेशीर कलमामध्ये लिहिले गेले असतील तर त्याला लिखित संविधान असे म्हणतात. संविधान हे केवळ एका देशापुरते मर्यादित नसून संस्था, संघटना इत्यादी देखील आपापले संविधान बनवू शकतात.

इंग्रजी भाषेमध्ये २२ भाग, ४४४ कलमे, ११८ दुरुस्त्या व १,१७,३६९ शब्द असलेले भारताचे संविधान हे एका सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वात मोठे संविधान आहे. ह्याउलट केवळ ७ कलमे व २६ दुरुस्त्या असलेले अमेरिकेचे संविधान हे जगातील सर्वात लहान लिखित संविधान मानले जाते.

हे सुद्धा पहा

Tags:

इंग्रजीदेशराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महिलांसाठीचे कायदेहरभराअल्लाउद्दीन खिलजीबाराखडीत्सुनामीदर्यापूर विधानसभा मतदारसंघकोरेगावची लढाईहिंदू लग्नशिक्षणक्रियापदपंजाबराव देशमुखनांदेड लोकसभा मतदारसंघभारताची अर्थव्यवस्थाशिवाजी महाराजभारतीय संस्कृतीसंख्यानांदेड जिल्हाआंतरराष्ट्रीय न्यायालयसंस्‍कृत भाषायूट्यूबराज ठाकरेशरद पवारसामाजिक समूहमहाराष्ट्र भूषण पुरस्कारसाताराजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)बँकरशियामुखपृष्ठजिल्हामानवी हक्कसोळा संस्कारपत्रअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९मानवी विकास निर्देशांकवृद्धावस्थाबहिणाबाई चौधरीप्रीमियर लीगवर्णनात्मक भाषाशास्त्र२०१४ लोकसभा निवडणुकादौलताबादयंत्रमानवजागतिक बँकसावित्रीबाई फुलेभारतीय प्रजासत्ताक दिनभारताचे सर्वोच्च न्यायालयविठ्ठलरायगड (किल्ला)लातूरशेतीसदा सर्वदा योग तुझा घडावालोकसंख्या घनताएकनाथ शिंदेसातवाहन साम्राज्यभाषामहाराष्ट्र केसरीराशीहस्तकलावेरूळ लेणीअष्टविनायकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनधाराशिव जिल्हास्मिता शेवाळेसामाजिक माध्यमेहवामानढोलकीछत्रपती संभाजीनगरलोकसभा सदस्यअशोक चव्हाणप्राथमिक शिक्षणविजयसिंह मोहिते-पाटीलमहाराष्ट्रातील आरक्षणकोकणजुने भारतीय चलनसंत तुकारामसंजय हरीभाऊ जाधव२०२४ लोकसभा निवडणुकाचंद्रगुप्त मौर्य🡆 More