जॉर्जिया

जॉर्जिया हा पश्चिम आशिया व पूर्व युरोपमधील एक देश आहे.

कॉकासस भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या जॉर्जियाच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला तुर्कस्तान आणि आर्मेनिया, पूर्वेला व आग्नेय दिशेला अझरबैजान हे देश तर पश्चिमेला काळा समुद्र आहेत. त्बिलिसी ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

जॉर्जिया
საქართველო
Sakartvelo
जॉर्जियाचा ध्वज जॉर्जियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: ძალა ერთობაშია
(एकात्मतेमध्ये शक्ती आहे)
राष्ट्रगीत:
თავისუფლება
ताविसुप्लेबा
स्वातंत्र्य
जॉर्जियाचे स्थान
जॉर्जियाचे स्थान
जॉर्जियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
त्बिलिसी
अधिकृत भाषा जॉर्जियन
इतर प्रमुख भाषा रशियन, आर्मेनियन
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख जियॉर्जी मार्गवेलाश्विली
 - पंतप्रधान बिद्झिना इवानिश्विली
महत्त्वपूर्ण घटना
 - रशियन साम्राज्यापासून स्वातंत्र्य २६ मे १९१८ 
 - सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य घोषणा
अंतिम
९ एप्रिल १९९१
२५ डिसेंबर १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ६९,७०० किमी (१२०वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ४४,६९,२०० (१२१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ६८.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २४.५४१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५,९४१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७३३ (उच्च) (७४ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन जॉर्जियन लारी
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ४:००
आय.एस.ओ. ३१६६-१ GE
आंतरजाल प्रत्यय .ge
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९९५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इ.स.च्या चौथ्या शतकात दोन राजतंत्रांमधून स्थापन झालेले जॉर्जिया ११-१२व्या शतकादरम्यान आर्थिक व राजकीय दृष्ट्या एक बलाढ्य राष्ट्र होते. १९व्या शतकाच्या सुरुवातीस रशियाने जॉर्जियावर कब्जा करून हा भूभाग आपल्या साम्राज्यामध्ये जोडला. इ.स. १९१७ मधील रशियन क्रांतीनंतर जॉर्जियाला स्वातंत्र्य मिळाले परंतु लगेचच १९२१ साली सोव्हिएत संघाच्या लाल सैन्याने जॉर्जियावर लष्करी आक्रमण केले. पुढील ७० वर्षे जॉर्जिया सोव्हिएतच्या १५ गणराज्यांपैकी एक होते. १९९१ मधील सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर जॉर्जिया पुन्हा स्वतंत्र देश बनला. झ्वियाद गामसाखुर्दिया हा स्वतंत्र जॉर्जियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे जॉर्जियामध्ये सामाजिक अस्थिरतेचे वातावरण होते. २००३ साली येथे घडलेल्या क्रांतीनंतर येथे लोकशाही सरकार आहे. तेव्हापासून जॉर्जियाने झपाट्याने प्रगती केली आहे. परंतु २००८ पासून चालू असलेल्या रशियासोबतच्या सततच्या तणावामुळे जॉर्जियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे.

जॉर्जिया युरोपाच्या परिषदेचा सदस्य आहे. जॉर्जिया देशातील दोन प्रांत - दक्षिण ओसेशियाअबखाझिया हे स्वतंत्र देश असल्याचा दावा करतात. पण रशिया, निकाराग्वा, व्हेनेझुएला, नौरूव्हानुआतू ह्यांव्यतिरिक्त इतर संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी त्यांचे स्वातंत्र्य मान्य केलेले नाही.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

जॉर्जिया देश दक्षिण कॉकेशस भागात अत्यंत डोंगराळ प्रदेशामध्ये वसला आहे. उत्तरेस कॉकासस पर्वतरांग जोर्जियाला रशियापासून अलग करते.

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे

जॉर्जिया 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

जॉर्जिया इतिहासजॉर्जिया भूगोलजॉर्जिया समाजव्यवस्थाजॉर्जिया राजकारणजॉर्जिया अर्थतंत्रजॉर्जिया खेळजॉर्जिया बाह्य दुवेजॉर्जियाअझरबैजानआर्मेनियाआशियाकाळा समुद्रकॉकाससतुर्कस्तानत्बिलिसीदेशरशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

एप्रिल २५कृष्णधनुष्य व बाणजिल्हाधिकारीपवनदीप राजनजागतिक व्यापार संघटनानिबंधधोंडो केशव कर्वेविमाभारताच्या अधिकृत भाषांची यादीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीइंडियन प्रीमियर लीगओवाभारतीय रिपब्लिकन पक्षनीती आयोगआंबेडकर जयंतीमराठी भाषा दिनजलप्रदूषणइतर मागास वर्गसंत जनाबाईऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघनरसोबाची वाडीराहुल कुलनाणेजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)आदिवासीसेवालाल महाराजवनस्पतीकर्ण (महाभारत)जिजाबाई शहाजी भोसलेविधानसभाउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र लोकसेवा आयोगशिवमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीदुसरे महायुद्धमण्यारतानाजी मालुसरेखाजगीकरणलोकसभाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीशरद पवारनवरी मिळे हिटलरलाराज्य निवडणूक आयोगभोपळाहापूस आंबाॐ नमः शिवायमराठी भाषा गौरव दिनमहाराष्ट्रातील लोककलानंदुरबार लोकसभा मतदारसंघव्यापार चक्रबखरसुभाषचंद्र बोसमहारसावित्रीबाई फुलेआरोग्यआमदारहळदनदीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रल्हाद केशव अत्रेवि.वा. शिरवाडकरसमाज माध्यमेइतिहासबहिणाबाई पाठक (संत)राजगडपोलीस महासंचालकसुधा मूर्तीअमेरिकेची संयुक्त संस्थानेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमूळ संख्याकोल्हापूरबलुतेदारभाषा विकासस्वादुपिंडबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीविष्णुसहस्रनामठाणे लोकसभा मतदारसंघ🡆 More