दक्षिण ओसेशिया

दक्षिण ओसेशिया हा जॉर्जिया देशातील रशियाच्या सीमेजवळील एक वादग्रस्त भाग आहे.

१९९१ साली दक्षिण ओसेशियाने स्वातंत्र्याची घोषणा केली. जॉर्जियाने ह्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व दक्षिण ओसेशिया स्वतंत्र देश नसुन आपल्याच देशाचा एक भाग आहे अशी भुमिका घेतली आहे. २००८ सालच्या रशिया-जॉर्जिया युद्धानंतर रशिया व निकाराग्वा ह्या देशांनी दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता दिली आहे, तसेच इतर काही देश भविष्यात हे धोरण स्वीकारण्यास तयार आहेत. युरोपियन संघ, नाटो व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.

दक्षिण ओसेशिया
Республикæ Хуссар Ирыстон (ओसेटिक)
ყოფილი სამხრეთ ოსეთი (जॉर्जियन)
Бывшая Южная Осетия (रशियन)
दक्षिण ओसेशियाचा ध्वज दक्षिण ओसेशियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
दक्षिण ओसेशियाचे स्थान
दक्षिण ओसेशियाचे स्थान
दक्षिण ओसेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी त्सिनवाली
अधिकृत भाषा ओसेटिक, जॉर्जियन, रशियन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २८ नोव्हेंबर १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,९०० किमी
लोकसंख्या
 -एकूण ७०,०००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १८/किमी²
राष्ट्रीय चलन रशियन रूबल, Commemorative coins of South Osetia
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +7 9971, +7 9976, +7 99744, +7 995344
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

हे सुद्धा पहा

Tags:

जॉर्जिया देशनाटोनिकाराग्वायुरोपियन संघरशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ग्रामपंचायतकाशी विश्वनाथ मंदिरजिल्हाधिकारीचाफेकर बंधूअष्टविनायकपुरंदर किल्लाशाळाभारतातील पर्वतरांगानाटकप्रणिती शिंदेमृत्युंजय (कादंबरी)दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारताचे उपराष्ट्रपतीपंचगंगा नदीतेलबियानिलेश साबळेआगाखान पॅलेसहरीणआंब्यांच्या जातींची यादीक्रिकेटचा इतिहाससात बाराचा उतारासाखरपुडाराजरत्न आंबेडकरसमासबाबासाहेब आंबेडकरअभंगचाफामाती प्रदूषणभगवद्‌गीताचमारजवअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघवंचित बहुजन आघाडीबलुतेदारकुळीथभारतरत्‍नमहाराष्ट्र विधान परिषदलातूर लोकसभा मतदारसंघमहाविकास आघाडीजगातील देशांची यादीभारतीय पंचवार्षिक योजनाजायकवाडी धरणपसायदानभूकंपअमेरिकेची संयुक्त संस्थानेबागलकोट जिल्हाअतिसारमहात्मा फुलेदादासाहेब फाळके पुरस्कारदशक्रियाफकिरापरभणी लोकसभा मतदारसंघगोत्रधनुष्य व बाणतिरुपती बालाजीकरवंदअमरावती विधानसभा मतदारसंघकोकणगुढीपाडवासुभाषचंद्र बोसहिंदू कोड बिलसिंधुदुर्गवसुंधरा दिनमावळ लोकसभा मतदारसंघपन्हाळामाढा लोकसभा मतदारसंघसंगणक विज्ञानसांगोला विधानसभा मतदारसंघहळदडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाविनायक दामोदर सावरकरलिंगभावइतर मागास वर्गसंयुक्त राष्ट्रेमानवी भूगोलवायू प्रदूषणजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ🡆 More