ग्रेट ब्रिटन हे उत्तर युरोपातील एक बेट आहे.
ग्रेट ब्रिटन बेटाचे क्षेत्रफळ २,०९,३३१ वर्ग किमी असून ते जगातील ९ वे सर्वात मोठे बेट आहे. ग्रेट ब्रिटन हा युनायटेड किंग्डम ह्या देशाचा एक मोठा भाग आहे. त्यामुळे युनायटेड किंग्डम देशाला बऱ्याचदा चुकीने ग्रेट ब्रिटन असे संबोधले जाते.
इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे युनायटेड किंग्डमचे घटक देश ग्रेट ब्रिटन बेटावर वसले आहेत.
This article uses material from the Wikipedia मराठी article ग्रेट ब्रिटन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.