ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र

ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (इंग्लिश: United Kingdom of Great Britain and Ireland) हा उत्तर युरोपातील एक भूतपूर्व देश होता.

इ.स. १८०१ साली ग्रेट ब्रिटनचे राजतंत्रआयर्लंडचे राजतंत्र मिळुन ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हा नवीन देश स्थापन करण्यात आला.

ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
United Kingdom of Great Britain and Ireland
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र 
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
इ.स. १८०१इ.स. १९२२ ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र  
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रध्वज ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रचिन्ह
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
ब्रीदवाक्य: Dieu et mon droit (फ्रेंच) "देव आणि माझा अधिकार"
राजधानी लंडन
अधिकृत भाषा इंग्लिश
क्षेत्रफळ ३,१५,०९३ चौरस किमी
लोकसंख्या ४,२७,६९,१९६ (१९२११)
–घनता १३५.७ प्रती चौरस किमी

विसाव्या शतकात इ.स. १९१९ ते इ.स. १९२२ दरम्यान आयर्लंडच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर आयर्लंडने युनायटेड किंग्डमामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व इ.स. १९२२ साली आयर्लंड व युनायटेड किंग्डम हे दोन देश वेगळे झाले. इ.स. १९२२ ते इ.स. १९३७ सालांदरम्यान आयर्लंड देश आयर्लंडचे स्वतंत्र राज्य ह्या नावाने ओळखला जात असे व इ.स. १९३७ साली आयर्लंडचे प्रजासत्ताक (सध्याचे नाव) हा देश निर्माण झाला.

आयर्लंड वेगळा झाल्यानंतर इ.स. १९२७ साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हे नाव बदलून ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (सध्याचे युनायटेड किंग्डम) हे नवीन नाव वापरात आले.

बाह्य दुवे

Tags:

आयर्लंडचे राजतंत्रइ.स. १८०१इंग्लिश भाषाउत्तर युरोपग्रेट ब्रिटनचे राजतंत्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ताराबाई शिंदेदादासाहेब फाळके पुरस्कारस्वामी समर्थवणवाव्हॉलीबॉलसृष्टी देशमुखभारत सरकार कायदा १९३५इजिप्तप्रतापगडचोखामेळाअश्वत्थामाबाळाजी विश्वनाथवाळवी (चित्रपट)अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनसाडेतीन शुभ मुहूर्तझाडमहादजी शिंदेमहाराष्ट्र राज्य महिला आयोगगुलमोहरमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीकन्या रासमहात्मा गांधीराजा रविवर्मादिशामुंबई–नागपूर द्रुतगती मार्गशिवाजी महाराजांची राजमुद्रारमा बिपिन मेधावीपु.ल. देशपांडेअष्टांगिक मार्गशिवछत्रपती पुरस्कार२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लारतन टाटाक्रियापदमुघल साम्राज्यबैलगाडा शर्यत१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसंयुक्त महाराष्ट्र चळवळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसुधा मूर्तीचोळ साम्राज्यमहाराजा सयाजीराव गायकवाडमहाराष्ट्र विधान परिषदबलुतेदारमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनकोकण रेल्वेमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीअरविंद घोषयोगक्षत्रियलक्ष्मीयोनीमराठी भाषा दिनविशेषणराजरत्न आंबेडकरसंभाजी भोसलेराष्ट्रीय महामार्गआंतरराष्ट्रीय नाणेनिधीहडप्पा संस्कृतीमराठा साम्राज्यसुभाषचंद्र बोसलोणार सरोवरभोकरपंचायत समितीकुळीथसरपंचमहादेव गोविंद रानडेमहाराष्ट्र विधानसभाअन्नप्राशनलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीभारतीय जनता पक्षराज्यपालझी मराठीवर्णनात्मक भाषाशास्त्रहनुमानधनंजय चंद्रचूडजायकवाडी धरणअरुण जेटली स्टेडियमज्ञानेश्वर🡆 More