न्यू जर्सी: अमेरिकेतील एक राज्य

न्यू जर्सी (इंग्लिश: New Jersey, न्यू जर्झी ) हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.

अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले न्यू जर्सी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने अकराव्या क्रमांकाचे राज्य आहे.

न्यू जर्सी
New Jersey
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द गार्डन स्टेट (The Garden State)
ब्रीदवाक्य: Liberty and prosperity
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी ट्रेंटन
मोठे शहर न्यूअर्क
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४७वा क्रमांक
 - एकूण २२,६०८ किमी² 
  - रुंदी ११२ किमी 
  - लांबी २७३ किमी 
 - % पाणी १४.९
लोकसंख्या  अमेरिकेत ११वा क्रमांक
 - एकूण ८७,९१,८९४ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ४५८/किमी² (अमेरिकेत १वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $७०,३७८
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १८ डिसेंबर १७८७ (१८वा क्रमांक)
संक्षेप   US-NJ
संकेतस्थळ www.nj.gov

न्यू जर्सीच्या पूर्वेला व दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला डेलावेरपेनसिल्व्हेनिया व उत्तरेला न्यू यॉर्क ही राज्ये आहेत. ट्रेंटन ही न्यू जर्सीची राजधानी तर न्यूअर्क हे सर्वात मोठे शहर आहे. न्यू जर्सीमधील बव्हंशी लोक न्यू यॉर्क शहरफिलाडेल्फिया ह्या महानगरांच्या क्षेत्रांत राहतात.

दरडोई उत्पन्नाच्या दृष्टीने न्यू जर्सी हे अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणावर न्यू यॉर्क शहरावर अवलंबून आहे व न्यू यॉर्क शहरामध्ये काम करणारे हजारो लोक न्यू जर्सीमध्ये वास्तव्य करतात. भारतीय वंशाच्या रहिवाशांच्या संख्येमध्ये न्यू जर्सीचा अमेरिकेत तिसरा क्रमांक लागतो.


मोठी शहरे

  • न्यूअर्क - २,७७,१४०
  • जर्सी सिटी - २,४७,५९७
  • पॅटरसन - १,४६,१९९


गॅलरी

बाह्य दुवे

न्यू जर्सी: अमेरिकेतील एक राज्य 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

En-us-New Jersey.oggEn-us-New_Jersey.oggअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषालोकसंख्या घनता

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील स्थानिक शासनपेशवेसोळा संस्कारहिंगोली जिल्हाव्यावसायिक अर्थशास्त्रविशेषणबोधिसत्वछावा (कादंबरी)हृदयभाऊराव पाटीलदौलताबाद किल्लाराज्यपालवर्णमालाशिक्षणअशोकस्तंभरॉयल चॅलेंजर्स बंगलोरभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीबुलढाणा विधानसभा मतदारसंघमानसशास्त्रमहाराष्ट्रातील आरक्षणकेसरी (वृत्तपत्र)मतदानॲरिस्टॉटलछगन भुजबळस्वच्छ भारत अभियानभारताची जनगणना २०११शुभं करोतिटोपणनावानुसार मराठी लेखकशिवाजी गोविंदराव सावंतसोळा सोमवार व्रतरायगड (किल्ला)चंद्रयान ३कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघसुतकरेल डबा कारखानामुखपृष्ठमुरूड-जंजिराकादंबरीआंबेडकर कुटुंबमराठीतील बोलीभाषापंचायत समितीमानवी हक्कशिखर शिंगणापूरभोर विधानसभा मतदारसंघचिकुनगुनियाशिवमराठी व्याकरणमाती प्रदूषणविरामचिन्हेसचिन तेंडुलकरमधुमेहमराठा आरक्षणअमरावती जिल्हाजिल्हा परिषदसंवादिनीरामजी सकपाळरक्तजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढमराठी भाषा दिनरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघउद्धव ठाकरेतानाजी मालुसरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाइंदिरा गांधीजय श्री रामबीड लोकसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९संभाजी भोसलेकबड्डीअश्विनी एकबोटेक्रिकेट मैदानपसायदानराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)भारताचा ध्वजमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी🡆 More