अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह

अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह (इंग्लिश: United States House of Representatives) हे अमेरिकन काँग्रेसच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (अमेरिकेची सेनेट हे दुसरे सभागृह).

अमेरिकेच्या सर्व राज्यांतील एकूण ४३५ प्रतिनिधी ह्या सभागृहसाठी निवडले जातात. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे त्या राज्यामधील प्रतिनिधींची संख्या ठरवली गेली आहे. कॅलिफोर्निया ह्या अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यामधून ५३ सदस्य तर कमी लोकसंख्या असलेल्या काही राज्यांमधून प्रत्येकी १ सदस्य निवडले जातात.

अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह
हाउस ऑफ रेप्रेझेंटेटिव्ह्सचे चिन्ह
अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह
अमेरिकन कॅपिटलमधील सभागृहाची जागा
अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह
२००० साली पाडलेले काँग्रेसचे निवडणुक जिल्हे

प्रतिनिधींचा कार्यकाळ २ वर्षे असतो. दर दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये नवीन प्रतिनिधी निवडले जातात. नोव्हेंबर, इ.स. २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने २४७ जागा जिंकून आपले बहुमत राखले. ह्या पक्षाचा पॉल रायन हा सभागृहाचा विद्यमान सभापती आहे.

बाह्य दुवे

Tags:

अमेरिकन काँग्रेसअमेरिकेची सेनेटइंग्लिश भाषाकॅलिफोर्निया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नातीसमाज माध्यमेपानिपतची तिसरी लढाईपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरविशेषणभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७पानिपतची पहिली लढाईज्यां-जाक रूसोसंस्‍कृत भाषामहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेमराठी भाषाफकिरानागरी सेवानेपोलियन बोनापार्टमिया खलिफानितंबवडफेसबुकभारताचा भूगोलरोहित शर्मामुखपृष्ठमहाराष्ट्राचा भूगोलअलिप्ततावादी चळवळवाचनसूर्यकल्की अवतारजैन धर्मसिंधुदुर्ग जिल्हामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीलॉर्ड डलहौसीसातारा लोकसभा मतदारसंघमाढा लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासंगीतकालभैरवाष्टकसामाजिक कार्यप्रदूषणव्यसनसम्राट हर्षवर्धनभगतसिंगभारत सरकार कायदा १९१९नक्षत्रमहाराष्ट्रातील आरक्षणगोविंद विनायक करंदीकरव्यापार चक्रभारतामधील भाषाकापूसमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनहिंगोली लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेवंदे मातरमआळंदीनामखासदारराजरत्न आंबेडकररक्तयशवंतराव चव्हाणबावीस प्रतिज्ञादीनबंधू (वृत्तपत्र)श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीफुफ्फुसदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघहातकणंगले विधानसभा मतदारसंघगुंतवणूकराखीव मतदारसंघखंडव्यवस्थापनबाजरीअल्लाउद्दीन खिलजी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धतिरुपती बालाजीजेजुरीराजन गवसवर्णनात्मक भाषाशास्त्रसंयुक्त महाराष्ट्र चळवळमहाराष्ट्रॲडॉल्फ हिटलरप्राथमिक शिक्षण🡆 More