हॅरी ट्रुमन

हॅरी एस.

ट्रुमन (मे ८, १८८४ - डिसेंबर २६, १९७२) हे अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रुमन हे इ.स. १९४५ ते इ.स. १९५३ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर होते.

हॅरी ट्रुमन
ट्रुमन
हॅरी ट्रुमन

सही हॅरी ट्रुमनयांची सही

परिचय

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते शेतकरी आणि व्यापारी होते. इ.स. १९२० साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला.डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून सर्वप्रथम इ.स. १९३४ मध्ये सिनेटवर निवडून गेले. राष्ट्राध्यक्ष होण्याआधी ते फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात इ.स. १९४४ मध्ये उपराष्ट्राध्यक्ष झाले व रूझवेल्टच्या मृत्यूनंतर इ.स. १९४५ साली आपोआप राष्ट्राध्यक्षपदावर आले.

कामगिरी

जपानवर अणुबाँब टाकण्याचा निर्णय यांनीच घेतला होता. साम्यवादाच्या प्रसाराच्या विरोधात इ.स. १९५० मध्ये कोरियामध्ये अमेरिकी सैन्य पाठवले. सोव्हियत रशिया व अमेरिकेतील शीतयुद्धाचा प्रारंभ हॅरी ट्रुमन यांच्या काळातच झाला.

हे सुद्धा पहा

  • युएसएस हॅरी एस. ट्रुमन (सीव्हीएन-७५)

बाह्य दुवे

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2015-01-09. 2011-09-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ७, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "हॅरी ट्रुमन: अ रिसोर्स गाइड (हॅरी ट्रुमन: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

हॅरी ट्रुमन परिचयहॅरी ट्रुमन कामगिरीहॅरी ट्रुमन हे सुद्धा पहाहॅरी ट्रुमन बाह्य दुवेहॅरी ट्रुमनअमेरिकेची संयुक्त संस्थानेइ.स. १८८४इ.स. १९४५इ.स. १९५३इ.स. १९७२डिसेंबर २६मे ८

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वसंतराव दादा पाटीलग्राहक संरक्षण कायदानवनीत राणासांगली लोकसभा मतदारसंघगाडगे महाराजआरोग्यस्वादुपिंडनांदेड लोकसभा मतदारसंघअश्वगंधाभारतातील समाजसुधारकसमाज माध्यमेउत्पादन (अर्थशास्त्र)क्रियाविशेषणगोविंद विनायक करंदीकरजंगली महाराजपांढर्‍या रक्त पेशीनांदेडमानसशास्त्रसिंधुताई सपकाळहरितक्रांतीभारतातील राजकीय पक्षमहाराष्ट्राचे राज्यपालढेकूणजागतिक लोकसंख्याकोल्हापूर जिल्हानितंबवायू प्रदूषणभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशअकबरप्रल्हाद केशव अत्रेबुलढाणा विधानसभा मतदारसंघआनंद शिंदेकादंबरीअकोला लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमहात्मा फुलेखो-खोप्रेमानंद गज्वीरक्तधनादेशडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनइंडियन प्रीमियर लीगविठ्ठलव्हॉट्सॲपहॉकीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेअलिप्ततावादी चळवळक्रिकबझमहाराष्ट्र विधानसभापहिले महायुद्धयशवंत आंबेडकरअहिल्याबाई होळकरमूळव्याधशाळानितीन गडकरीमहाराष्ट्रातील लोककलालता मंगेशकरभारतातील शासकीय योजनांची यादीविठ्ठल रामजी शिंदेमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रातील पर्यटनजाहिरातनातीजिंतूर विधानसभा मतदारसंघमोरसोलापूरचाफासाईबाबाकेंद्रीय लोकसेवा आयोगजागतिक पुस्तक दिवसप्राण्यांचे आवाजराणी लक्ष्मीबाईअष्टांगिक मार्गभारतीय संसदनाणेबारामती विधानसभा मतदारसंघकुंभ रासमौद्रिक अर्थशास्त्र🡆 More