ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- जानेवारी १६ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार.
- फेब्रुवारी ३ - हेन्री हाइमलिख, अमेरिकन डॉक्टर.
- फेब्रुवारी १६ - आय.एस. जोहर, हिंदी चित्रपट अभिनेता.
- मार्च ११ - हेन्री मार्किंग, ब्रिटीश एअरवेजचा मुख्य कार्यकारी अधिकारी.
- मार्च ११ - केनेथ डोव्हर, सेंट ऍण्ड्र्युज विद्यापीठाचे कुलपती.
- मार्च ११ - एन्राइट, इंग्रजी कवि व कादंबरीकार, Some Men are Brothersचा लेखक.
- एप्रिल २३ - सितारवादक पंडित रविशंकर
- मे १ - मन्ना डे, हिंदी आणि वंग चित्रपटसृष्टीतील गायक
- मे २ - डॉ. वसंतराव देशपांडे, गायक व संगीतकार.
- मे १८ - पोप जॉन पॉल दुसरा.
- जून १६ - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
- जुलै १० - ओवेन चेंबरलेन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- जुलै १० - आर्थर अॅश, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- जुलै १२ - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.
- जुलै १४ - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री.
- जुलै १७ - हुआन ॲंतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष.
- सप्टेंबर २३ - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते.
- ऑक्टोबर ४ - जॉर्ज ट्राइब, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
This article uses material from the Wikipedia मराठी article इ.स. १९२०, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.