मे ८: दिनांक

मे ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२८ वा किंवा लीप वर्षात १२९ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००० : लंडनमध्ये टेट मॉडर्न गॅलरी प्रसारमाध्यमांसाठी खुली झाली. आधुनिक कलेच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या संग्रहालयांपैकी टेट हे एक आहे.

जन्म

मृत्यू

  • ५३५ - पोप जॉन दुसरा.
  • १२७८ - दुआनझॉॅंग, चीनी सम्राट.
  • १३१९ - हाकोन पाचवा, नॉर्वेचा राजा.
  • १७७३ - अली बे अल-कबीर, इजिप्तचा सुलतान.
  • १७९४ - आंत्वान लेव्हॉइझिये, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
  • १८१९ - कामेहामेहा, हवाईचा राजा.
  • १८९९ - वासुदेव चाफेकर, भारतीय क्रांतिकारक.
  • १९२० : पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे
  • १९५२ : फॉक्स थियेटरचे संस्थापक विल्यम फॉक्स
  • १९७२ : भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पांडुरंग वामन काणे
  • १९८१ : डॉ. केशव नारायण वाटवे – संस्कृतज्ञ, मराठी कवी. रसविमर्श, संस्कृत काव्याचे पंचप्राण, पाच मराठी कवी, संस्कृत सुबोधिनी (भाग १ ते ३), संस्कृत मुक्तहार (भाग १ ते ३) इ. पुस्तके त्यांनी लिहिली.
  • १९८२ -४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे  
  • १९८४ : रीडर्स डायजेस्टचे सहसंस्थापक लीला बेल वालेस
  • १९९५ : पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी प्रेम भाटिया
  • १९९५ : देवदेवतांची आणि संतांची चित्रे चितारण्यासाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार जि.भी. दीक्षित
  • १९९९ : कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ
  • २००३ : संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे
  • २००३ - ‘भारतीय व्यवहार कोश’ आणि ‘भारतीय कहावत संग्रह’चे संपादक, कोशकार विश्वनाथ दिनकर नरवणे
  • २०१३ : धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर
  • २०१४ : जीपीएस प्रणालीचे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन 

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक रेडक्रॉस दिन.
  • युरोप विजय दिन.
  • जागतिक थॅलेसेमिया जागरुकता दिन
  • रेड क्रेसेंट दिन
  • वर्धापनदिन : रवींद्र भारती विद्यापीठ, कोलकाता (१९६२)

बाह्य दुवे




मे ६ - मे ७ - मे ८ - मे ९ - मे १० - (मे महिना)

Tags:

मे ८ ठळक घटना आणि घडामोडीमे ८ जन्ममे ८ मृत्यूमे ८ प्रतिवार्षिक पालनमे ८ बाह्य दुवेमे ८ग्रेगरी दिनदर्शिकालीप वर्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील घाट रस्तेलोकशाहीस्त्रीवादबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारनवग्रह स्तोत्रकोकणभीमाशंकरसोलापूर जिल्हाराम गणेश गडकरीकुटुंबनियोजनमराठी संतकार्ल मार्क्समहालक्ष्मीवस्तू व सेवा कर (भारत)दुष्काळबचत गटअष्टविनायकहनुमानपुणे१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धविमाश्रीया पिळगांवकरखर्ड्याची लढाईकवितादिवाळीउंटमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाव्यापार चक्रभारताच्या पंतप्रधानांची यादीसह्याद्रीरोजगार हमी योजनायोनीबाबरहिंदू कोड बिलबहिणाबाई चौधरीनितंबपुणे करारनांदेड लोकसभा मतदारसंघसात बाराचा उतारायशवंतराव चव्हाणअहिल्याबाई होळकरमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःराज्य मराठी विकास संस्थाअश्वगंधाबीड विधानसभा मतदारसंघबच्चू कडूमहाराष्ट्रामधील जिल्हेसूर्यभारतीय रिपब्लिकन पक्षज्यां-जाक रूसोबहिणाबाई पाठक (संत)प्रल्हाद केशव अत्रेविधान परिषदलोकसभाराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)रक्षा खडसेवंचित बहुजन आघाडीइंदुरीकर महाराजपंकजा मुंडेमहाबळेश्वरराजगडहिंदू धर्मातील अंतिम विधीएकपात्री नाटकप्रदूषणसरपंचतूळ रासखंडोबाभारतातील जातिव्यवस्थाश्रीधर स्वामीहस्तमैथुनसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेविठ्ठल रामजी शिंदेप्रेमइतर मागास वर्गबाळग्रामपंचायत🡆 More