मे ९: दिनांक

मे ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२९ वा किंवा लीप वर्षात १३० वा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

पंधरावे शतक

सोळावे शतक

सतरावे शतक

  • १६७१ - थॉमस ब्लडने टॉवर ऑफ लंडनमधून खजिना लुटण्याचा प्रयत्न केला.

एकोणिसावे शतक

  • १८६८ - अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील रिनो शहराची स्थापना.
  • १८७४ - मुंबईत घोड्याने ओढलेल्या ट्राम सुरू.ट्राम ओढण्यासाठी आणलेल्या विलायती घोड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना टोप्या घालत असत. ही ट्रामसेवा सुमारे ३१ वर्षे सुरू होती.
  • १८७७ - पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

  • १३३८: भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणाऱ्या कुसबाखाली सापडला.
  • १४४६ - मेरी, नेपल्सची राणी.
  • १९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास .
  • १९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक
  • १९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन
  • १९५९ - कर्मवीर भाऊराव पाटील, मराठी शिक्षणतज्ञ.
  • १९४९ - लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
  • १९७८ - अल्डो मोरो, इटलीचा पंतप्रधान.
  • १९८६ - तेनझिंग नॉर्गे, नेपाळी शेरपा; एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर करणारा प्रथम माणूस.
  • १९९५: दिग्दर्शक अनंत माने– पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.  
  • १९९८ - तलत मेहमूद, पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा .
  • १९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या
  • २००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर
  • २०१३- धृपदगायक झिया फरिदुद्दीन डागर
  • २०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


मे ७ - मे ८ - मे ९ - मे १० - मे ११ - (मे महिना)

Tags:

मे ९ ठळक घटना आणि घडामोडीमे ९ जन्ममे ९ मृत्यूमे ९ प्रतिवार्षिक पालनमे ९ बाह्य दुवेमे ९ग्रेगरी दिनदर्शिकालीप वर्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मांजरकुंभारफूलशिर्डी लोकसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीविदर्भसूत्रसंचालनक्लिओपात्रावासुदेव बळवंत फडकेहनुमान चालीसासूर्यभारतातील जिल्ह्यांची यादीभारतीय प्रमाणवेळअमेरिकेची संयुक्त संस्थानेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीभारतीय लष्करजलचक्रपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाकांदामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)जय श्री रामकुत्रामासिक पाळीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील किल्लेमानसशास्त्रप्लूटो (बटु ग्रह)बायोगॅसलगोऱ्याऊसघृष्णेश्वर मंदिरघारसेंद्रिय शेतीक्रिकेट मैदानप्रथमोपचारभूगोलमराठासुतार पक्षीपरभणी लोकसभा मतदारसंघदेहूभारताची संविधान सभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळगोविंद विनायक करंदीकरसंपत्ती (वाणिज्य)चंद्रशेखर वेंकट रामनमाणिक सीताराम गोडघाटेशरद पवारदुष्काळमाळीकुपोषणछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमराठीतील बोलीभाषापुरणपोळीमोरउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघठाणे लोकसभा मतदारसंघजवाहरलाल नेहरूनांदेड लोकसभा मतदारसंघसात बाराचा उताराबँककडुलिंबमराठी भाषा दिनवाचनचंद्रयान ३महाराष्ट्र विधान परिषदसीताफळभारतातील जातिव्यवस्थाकावळामानवी विकास निर्देशांकनातीनक्षत्रदिवाळीमाझी जन्मठेपमुरूड-जंजिराचंद्रकांत भाऊराव खैरेभारतातील शासकीय योजनांची यादीभारतातील जागतिक वारसा स्थानेवर्धमान महावीरमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादी🡆 More