२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष अधिवेशन

२०१६ डेमोक्रॅटिक पक्ष राष्ट्रीय अधिवेशन (2016 Democratic National Convention) हे अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे एक प्रमुख अधिवेशन २५ ते २८ जुलै २०१६ दरम्यान पेन्सिल्व्हेनियाच्या फिलाडेल्फिया शहरात भरवले गेले.

ह्या अधिवेशनामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींनी (delegates) २०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटनच्या नामांकनावर शिक्कामोर्तब केले. क्लिंटनने उपराष्ट्राध्यक्षपदासाठी निवडलेल्या टिम केन ह्याच्या उमेदवारीलादेखील ह्या कार्यक्रमात मंजूरी देण्यात आली.

२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष अधिवेशन
२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष अधिवेशन

पक्षाच्या एकूण ४,७६३ पैकी बव्हंशी प्रतिनिधींना प्राथमिक निवडणुकींत विजय मिळवलेल्या उमेदवाराला मत देणे बंधनकारक होते. क्लिंटनने प्राथमिक निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यामुळे तिच्या नावावर शिक्कामोर्तब ही केवळ औपचारिकता होती.

ह्या अधिवेशनाला अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, प्रथम महिला मिशेल ओबामा तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते बर्नी सँडर्स, एलिझाबेथ वॉरन इत्यादी उपस्थित होते.

बाह्य दुवे

Tags:

अमेरिकाटिम केनडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)पेन्सिल्व्हेनियाफिलाडेल्फियाहिलरी क्लिंटन२०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शहाजीराजे भोसलेघोणसवृत्तपत्रभारतीय निवडणूक आयोगमुंबई रोखे बाजारअध्यक्षीय लोकशाही पद्धतआकाशवाणीपरमहंस सभाभोई समाजरोहित पवारसकाळ (वृत्तपत्र)राणी लक्ष्मीबाईजैविक कीड नियंत्रणमहाराष्ट्र गीतआईव्यवस्थापनग्रामपंचायतसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेब्राझीलचिपको आंदोलनअमोल कोल्हेसरपंचमराठी भाषेमधील वृत्तपत्रेनवग्रह स्तोत्रत्र्यंबकेश्वरबखरलक्ष्मीगुरू ग्रहभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेहॉकीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनकृष्णा नदीमधुमेहएकविराज्वालामुखीकोरेगावची लढाईकेसरी (वृत्तपत्र)मुंबई उच्च न्यायालयमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीकापूसतरसहिंदू विवाह कायदानाटोभारताचे राष्ट्रपतीभारताच्या राष्ट्रपतींची यादीइडन गार्डन्सदत्तात्रेयकर्कवृत्तयोनीमहाराष्ट्र विधानसभाक्रिकेटचा इतिहासलोकशाहीचंद्रपूरमराठास्वामी रामानंद तीर्थभारद्वाज (पक्षी)शरद पवारजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)स्त्रीशिक्षणब्रिज भूषण शरण सिंगदख्खनचे पठारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९काळाराम मंदिर सत्याग्रहमेळघाट व्याघ्र प्रकल्पदौलताबादपाणलोट क्षेत्रमुख्यमंत्रीराष्ट्रीय महामार्गमुंजमहाराष्ट्र दिनमराठी भाषा दिननरसोबाची वाडीभीमराव यशवंत आंबेडकरउत्पादन (अर्थशास्त्र)महाराष्ट्र केसरीशिवाजी महाराजमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग🡆 More