जोसेफ बायडेन, जुनियर

जोसेफ रॉबिनेट बायडेन, ज्युनियर (इंग्लिश: Joseph Robinette Joe Biden Jr.; २० नोव्हेंबर, १९४२:स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी व देशाचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत.

१९४२">१९४२:स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी व देशाचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. ९ नोव्हेंबर, २०२० रोजी बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून गेले. ते २० जानेवारी, २०२१ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष आहेत.

जो बायडेन
Joe Biden
जोसेफ बायडेन, जुनियर

अमेरिकेचे ४६ वे राष्ट्रपती
कार्यकाळ
२० जानेवारी, २०२१ – विद्यमान
उपराष्ट्रपती कमला हॅरिस
मागील डॉनल्ड ट्रम्प
पुढील विद्यमान

अमेरिकेचे ४७ वे उपराष्ट्रपती
अमेरिका
कार्यकाळ
२० जानेवारी, २००९ – २० जानेवारी २०१७
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
मागील डिक चेनी
पुढील माइक पेन्स

कार्यकाळ
३ जानेवारी १९७३ – १५ जानेवारी २००९

जन्म २० नोव्हेंबर, १९४२ (1942-11-20) (वय: ८१)
स्क्रॅंटन, पेन्सिल्व्हेनिया
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक
आई कॅथरीन आयुगेनिया फिगेन
वडील जो राॅ. बायडेन
पत्नी जिल जेकब्ज
अपत्ये * बेऊ
  • हंटर
  • नाओमी
  • ऐश्ली
गुरुकुल * डेलवर विद्यापिठ (बी.ए.)
  • सायकुज विद्यापिठ (जेडि)
व्यवसाय राजकारण
संकेतस्थळ * https://joebiden.com/presidency-for-all-americans/

२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासोबत निवडून आल्यानंतर २०१२ साली ओबामा- बायडेन यांनी विजय मिळवून सत्ता राखली. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी बायडेन १९७३ ते २००९ डेलावेर राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. सेनेटमधील आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत बायडेन अनेक समित्यांचे अध्यक्ष होते. १९९८ व २००८ साली बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले परंतु दोन्ही वेळा ते अपयशी ठरले.

बायडेन यांनी २०१६ सालच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत भाग घेतला नाही. २०२० सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन जिंकले.

जीवनचरित्र

शिक्षण

जोसेफ बायडेन, जुनियर 
जो बाइडन १९६५ मध्ये

बायडेन यांनी डेलावेर विद्यापीठातून बीएची पदवी मिळवली. १९६८ मध्ये त्यांनी सिरॅक्यूझ विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. १९७२ च्या निवडणुकींमध्ये बायडेन यांनी डेलावेर मधून सेनेटची निवडणूक जिंकली.

राजकीय कारकीर्द

उपराष्ट्रपतीपदीचा कार्यकाळ

बाह्य दुवे

जोसेफ बायडेन, जुनियर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

जोसेफ बायडेन, जुनियर जीवनचरित्रजोसेफ बायडेन, जुनियर शिक्षणजोसेफ बायडेन, जुनियर राजकीय कारकीर्दजोसेफ बायडेन, जुनियर उपराष्ट्रपतीपदीचा कार्यकाळजोसेफ बायडेन, जुनियर बाह्य दुवेजोसेफ बायडेन, जुनियरअमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षइ.स. १९४२इंग्लिश भाषापेनसिल्व्हेनियास्क्रॅन्टन२० नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याज्ञानेश्वरीभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मराष्ट्रवादी काँग्रेस पक्षसप्त चिरंजीवमनुस्मृतीअब्देल फताह एल-सिसीकबड्डीपानिपतची पहिली लढाईजगातील देशांच्या राजधान्यांची यादीपोक्सो कायदाक्रिकेटचे नियममहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीस्त्रीवाददादाभाई नौरोजीसमर्थ रामदास स्वामीमुंबई उपनगर जिल्हाअजिंठा-वेरुळची लेणीगुरुत्वाकर्षणराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)दिशाढेमसेमहाबळेश्वरविनोबा भावेविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानेश्वरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीशिर्डीसूरज एंगडेराज ठाकरेबैलगाडा शर्यतनेतृत्वमायकेल जॅक्सनअर्थसंकल्पशिखर शिंगणापूरपुरातत्त्वशास्त्रदिनकरराव गोविंदराव पवारहिमालयअण्णा भाऊ साठेभंडारा जिल्हातानाजी मालुसरेज्योतिबा मंदिरवृत्तपत्रध्वनिप्रदूषणकेशव सीताराम ठाकरे२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेबावीस प्रतिज्ञाधोंडो केशव कर्वेजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पव.पु. काळेघारापुरी लेणीमहाराष्ट्र विधान परिषदमुंजप्रदूषणसंभाजी राजांची राजमुद्रापोलियोवनस्पतीतुकडोजी महाराजजवाहरलाल नेहरूजीवाणूमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीशेकरूधनगरअजित पवारॲडॉल्फ हिटलरराजकारणरेबीजभारताचा स्वातंत्र्यलढासातवाहन साम्राज्यग्राहक संरक्षण कायदामासाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीभगवानगडमानवी भूगोलसप्तशृंगी देवीसत्यनारायण पूजाशांता शेळके🡆 More