कॅल्विन कूलिज

जॉन कॅल्विन कूलिज, कनिष्ठ (इंग्लिश: John Calvin Coolidge, Jr., जॉन कॅल्विन कूलिज, ज्यूनियर) (४ जुलै, इ.स.

१८७२">इ.स. १८७२ - ५ जानेवारी, इ.स. १९३३) हा अमेरिकेचा ३०वा राष्ट्राध्यक्ष होते. याने २ ऑगस्ट, इ.स. १९२३ ते ४ मार्च, इ.स. १९२९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.

कॅल्विन कूलिज
कॅल्विन कूलिज

पेशाने वकील असलेला कूलिज रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होता. राजकारणात तळापासून सुरुवात करून तो मॅसेच्युसेट्स संस्थानाच्या गव्हर्नरपदापर्यंत पोचला. इ.स. १९२० साली वॉरेन हार्डिंग याच्या अध्यक्षीय राजवटीत तो अमेरिकेचा २९वा उपराष्ट्राध्यक्ष होता. ऑगस्ट, इ.स. १९२३मध्ये वॉरेन हार्डिंग याचा अनपेक्षित मृत्यू झाल्यामुळे तत्पश्चात त्याने अध्यक्षपदाची धुरा वाहिली. इ.स. १९२४ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये कूलिज स्वतः उभा राहिला व निवडून आला.

बाह्य दुवे

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2015-01-08. 2011-10-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "कॅल्विन कूलिज: अ रिसोर्स गाइड (कॅल्विन कूलिज: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइ.स. १८७२इ.स. १९२३इ.स. १९२९इ.स. १९३३इंग्लिश भाषा२ ऑगस्ट४ जुलै४ मार्च५ जानेवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चंद्रशेखर आझादअल्बर्ट आइन्स्टाइनमाढा लोकसभा मतदारसंघअनंत गीतेसूर्यमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)औरंगाबाद लोकसभा मतदारसंघवाल्मिकी ऋषीजाहिरातघुबडईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघबास्केटबॉलबासरीहोळीभारताच्या राष्ट्रपतींची यादीजगातील देशांची यादीमराठी संतऔरंगजेबप्रथमोपचारयोगासनज्योतिबा मंदिरबाजरीवायू प्रदूषणपारू (मालिका)प्रतिभा धानोरकरघोडामानवी शरीरएकांकिकाराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)कृत्रिम बुद्धिमत्ताडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचाररस (सौंदर्यशास्त्र)व्यायामॐ नमः शिवायमंगळ ग्रहउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघहिरडापुणे जिल्हासूर्यकुमार यादवबाबासाहेब आंबेडकरअर्जुन पुरस्कारनामपानिपतची तिसरी लढाईमुंबई इंडियन्सलिंबूसौर ऊर्जासंग्रहालयहैदराबाद मुक्तिसंग्रामबुलढाणा लोकसभा मतदारसंघकालभैरवाष्टकयुरी गागारिनगटविकास अधिकारीदेहूवर्धमान महावीरदूधदौलताबाद किल्लासंत जनाबाईनाचणीसनरायझर्स हैदराबादमृत्युंजय (कादंबरी)सामाजिक कार्यमहाबळेश्वररामायणशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील वनेब्राझीलमहाराष्ट्रातील पर्यटनशिखर शिंगणापूरजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)हरीणखो-खोवि.स. खांडेकरमहात्मा गांधीजळगाव जिल्हाशिवनेरी🡆 More