सूर्यकुमार यादव: भारतीय क्रिकेटपटू

सूर्यकुमार अशोक यादव (१४ सप्टेंबर, इ.स.

१९९०:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) हा मुंबईकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा मुंबई इंडियन्स या संघासाठी इंडियन प्रीमियर लीगमध्ये २०१८ च्या मोसमापासून खेळतो. या आधी यादव कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला.१४ मार्च २०२१ रोजी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

सुर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव: भारतीय क्रिकेटपटू
सूर्यकुमार यादव: भारतीय क्रिकेटपटू भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव सुर्यकुमार अशोक यादव
उपाख्य स्काय,सूर्या
जन्म १४ सप्टेंबर, १९९० (1990-09-14) (वय: ३३)
मुंबई,भारत
उंची ५ फु ९ इं (१.७५ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
आंतरराष्ट्रीय माहिती
आं.ए.सा. पदार्पण (१३) १८ जुलै २०२१: वि श्रीलंका
शेवटचा आं.ए.सा. २५ नोव्हेंबर २०२२: वि न्यू झीलंड
एकदिवसीय शर्ट क्र. ६३
आं.टी२० पदार्पण (६३) १४ मार्च २०२१ वि इंग्लंड
शेवटचा आं.टी२० २२ नोव्हेंबर २०२२ वि न्यू झीलंड
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१०-सद्य मुंबई क्रिकेट संघ (संघ क्र. कोलकाता नाइट रायडर्स)
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.आं. टी२०प्र.श्रे.
सामने १५ ४२ ७७
धावा ३४४ १,४०८ ५,३७६
फलंदाजीची सरासरी ३४.०० ४४.४४ ४१.४१
शतके/अर्धशतके ०/२ २/१४ १०/२०
सर्वोच्च धावसंख्या ६८ ११७ २००
चेंडू ६४४ १,१५४
बळी २४
गोलंदाजीची सरासरी १६६.२५ १२.९१
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ०/० ०/० ४/४७
झेल/यष्टीचीत /- ९/- २८/- १०१/-

२५ नोव्हेंबर, इ.स. २०२२
दुवा: [सूर्यकुमार यादव क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)

Tags:

इ.स. १९९०इंडियन प्रीमियर लीगकोलकाता नाईट रायडर्सभारतमहाराष्ट्रमुंबईमुंबई इंडियन्समुंबई क्रिकेट संघ१४ सप्टेंबर२०१८ इंडियन प्रीमियर लीग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूरकलानाथ संप्रदायविधिमंडळसोलापूरशिक्षणमहादेव जानकरभरती व ओहोटीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीकीर्तनआंबेडकर जयंतीताम्हणमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)सत्यशोधक समाजमराठी भाषा गौरव दिनभारताची जनगणना २०११कल्की अवतारप्रज्ञा विवर्धन स्तोत्रबाबासाहेब आंबेडकरदुधी भोपळाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेकादंबरीउच्च रक्तदाबयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघमराठीतील बोलीभाषाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीतिरुपती बालाजीचंद्रपूर लोकसभा मतदारसंघकवठरक्तगटमूकनायकराजू शेट्टीकविताबुलढाणा जिल्हाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभारूडअयोध्याफळएकविराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षबुद्धिमत्तायोनीमहेंद्र सिंह धोनीमुरूड-जंजिराबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरहनुमान जयंतीमुखपृष्ठस्त्री सक्षमीकरणछगन भुजबळविजय शिवतारेऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघगणपतीहापूस आंबाभारतीय रिपब्लिकन पक्षवि.स. खांडेकरशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्र दिनशेतकरी कामगार पक्षसविनय कायदेभंग चळवळस्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)योगगगनगिरी महाराजलहुजी राघोजी साळवेजेजुरीराजकारणहृदयवर्णमालाविधान परिषदमहाविकास आघाडीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमूलद्रव्यवाघकृत्रिम बुद्धिमत्ताविधानसभा आणि विधान परिषदराम सातपुतेमांगी–तुंगी🡆 More