सनरायझर्स हैदराबाद: आयपीएल मधील क्रिकेट संघ

सनरायझर्स हैदराबाद (तेलुगू: సన్ రైజర్స్ హైదరాబాద్, उर्दू: سنسرس حیدرآباد) (सहसा SRH या नावाने संबोधित) हा संघ इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रतिनिधीत्व करतो .

सन नेटवर्कचे कलानिधी मारन हे या संघाचे मालक आहेत. कुमार संघकारा सद्य स्थितीत या संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. टॉम मूडी हे प्रमुख प्रशिक्षक, सायमन हेलमोट हे सह प्रशिक्षक तर वकार युनिस आहेत. कृष्णम्माचारी श्रीकांत आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे संघाचे मार्गदर्शक आहेत.

सनरायझर्स हैदराबाद
पूर्ण नाव सनरायझर्स हैदराबाद
स्थापना २०१२
मैदान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
(आसनक्षमता ५५,०००)
मालक कलानिधी मारन, सन नेटवर्क
प्रशिक्षक डॅनियल व्हेट्टोरी
कर्णधार पॅट कमिन्स
लीग भारतीय प्रीमियर लीग
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल ५ २०१३
हैदराबाद वि पुणे
सनरायझर्स हैदराबाद: आयपीएल मधील क्रिकेट संघ सद्य हंगाम

संघाच्या पहिल्या सीझन मध्ये (२०१३ इंडियन प्रीमियर लीग) संघाने प्ले ऑफ पर्यंत मजल मारली. परंतु बाद फेरीत राजस्थान रॉयल्सकडून ४ गडी राखून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाद झाला. या संघाने २०१८ च्या आय.पी.एल.साठी डेविड वार्नर आणि भुवनेश्वर कुमार या दोघाला रिटेन केले आहे. २०१६ या वर्षी या संघाने आय.पी.एल.चे विजेते पद पटकावले होते.

संदर्भ

Tags:

इंडियन प्रीमियर लीगउर्दू भाषाकलानिधी मारनकुमार संघकाराकृष्णम्माचारी श्रीकांतटॉम मूडीडेव्हिड वॉर्नरतेलुगू भाषावकार युनिसव्ही.व्ही.एस. लक्ष्मणहैदराबाद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

एकविराभारतीय पंचवार्षिक योजनामांजरकेदार शिंदेमराठी भाषा दिनऔरंगाबादकेदारनाथ मंदिररतन टाटागंगाराम गवाणकरलोकमतगौतम बुद्धकुंभ रासजिल्हाधिकारीआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकउस्मानाबाद जिल्हागायमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठघोरपडजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीपृथ्वीकादंबरीमहाराष्ट्राची हास्यजत्रामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागजीवाणूवित्त आयोगरायगड (किल्ला)सूर्यशिवाजी महाराजांची राजमुद्रान्यूटनचे गतीचे नियमराष्ट्रवादी काँग्रेस पक्षमहाराष्ट्र गीतमहाराष्ट्रातील राजकारणजहाल मतवादी चळवळप्रज्ञा विवर्धन स्तोत्रभारतामधील उच्च न्यायालयांची यादीखंडोबामहाभारतनिवडणूकइडन गार्डन्सपुणे करारबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळभारत छोडो आंदोलनविंचूजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)बैलगाडा शर्यतमहाबळेश्वरदूधसृष्टी देशमुखमलेरियाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीकार्ल मार्क्सदादोबा पांडुरंग तर्खडकरकुत्रामराठी साहित्यतुळजाभवानी मंदिरमासिक पाळीराज्य निवडणूक आयोगकोकण रेल्वेमहाराष्ट्र विधान परिषदभारतीय अणुऊर्जा आयोगमहाराष्ट्रातील आदिवासी समाजकृष्णा नदीदौलताबाददक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाकोल्हापूर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धक्रियापदलोहगडजीवनसत्त्वरयत शिक्षण संस्थाराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकग्राहक संरक्षण कायदाक्लिओपात्राहिंदुस्तानस्थानिक स्वराज्य संस्थालोकसभा🡆 More