राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्स हा क्रिकेट संघ भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत जयपूर शहराचे प्रतिनिधित्व करेल.

शेन वॉर्न हा या संघाचा गुरू व प्रशिक्षक आहे. ह्या संघात आयकॉन खेळाडू नाही. संघाचे चिन्ह मोचू सिंग नावाचा सिंह आहे. संघाचे गीत हल्ला बोल प्रसिद्ध गायिका इला अरुण यांनी गायले आहे. लीस्टरशायस काउंटी संघाचा गोलंदाज जेरमी स्नेप याची संघाच्या उच्च प्रदर्शन प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राजस्थान रॉयल्स
पूर्ण नाव राजस्थान रॉयल्स
स्थापना २००८
मैदान सवाई मानसिंह स्टेडियम
(आसनक्षमता ५०,०००)
मालक एमर्जिंग मीडिया
अध्यक्ष फ्रेझर कॅस्टेलिनो
प्रशिक्षक शेन वॉर्न
कर्णधार संजू सॅमसन
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००८ 1
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल १९ २००८
राजस्थान वि. दिल्ली
सर्वात जास्त धावा ग्रेम स्मिथ
सर्वात जास्त बळी शेन वॉर्न
राजस्थान रॉयल्स सद्य हंगाम
राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स - रंग

फ्रॅंचाईज इतिहास

राजस्थान रॉयल संघाचे मालक इमर्जिंग मीडिया समूह आहे. ६ कोटी ७० लाख अमेरिकन डॉलरला त्यांनी हा संघ १० वर्षांसाठी विकत घेतला आहे.

खेळाडू

राजस्थान रॉयल्स संघाने खेळाडूंच्या पहिल्या लिलावात सर्वात कमी खेळाडू विकत घेतले. आयपीएल प्रबंधनाने कमीत कमी ठरवलेल्या कमीत कमी खर्चापेक्षा कमी खर्च केल्यामुळे, संघाला दंड भरावा लागला. संघाचा सर्वात महागडा खेळाडू मोहम्मद कैफ (६,७५,००० रुपयांना विकला गेला) होता. शेन वॉर्न संघाचा कर्णधार तसेच प्रशिक्षक आहे. इंग्लिश खेळाडू संघात असणारा हा एकमेव संघ आहे.

सद्य संघ

राजस्थान रॉयल्स संघ

फलंदाज


अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

Support Staff
  • कर्णधार: राजस्थान रॉयल्स  राहुल द्रविड
  • उप-कर्णधार: राजस्थान रॉयल्स  शेन वॉटसन
  • पशिक्षक: राजस्थान रॉयल्स  माँटी देसाई
  • निर्देशक: राजस्थान रॉयल्स  झुबिन भरूचा
  • प्रचालक: राजस्थान रॉयल्स  सुशिल तुलसकर
  • फिजियो: राजस्थान रॉयल्स  जॉन ग्लॉस्टर
  • मसाज: राजस्थान रॉयल्स  डेरेक सीड्ग्मन
  • लॉजिस्टीक मॅनेजर: राजस्थान रॉयल्स  झहिर अहमद


अधिक संघ

प्रबंधक

  • मालक - इमर्जिंग मीडिया (मनोज बदाले , Lachlan Murdoch, सुरेश चेल्लाराम)
  • मुख्याधिकारी - फ्रेझर कॅस्टेलिनो
  • अध्यक्ष - नेमलेला नाही

सामने आणि निकाल

Overall results

Summary of results
Wins Losses No Result % Win
२००८ १३ ७८.०९%
२००९ ४३%
२०१० ४३%
२०११* ४६.४२%
Total २९ २५ ५१.१७%

२००८ हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ९ गड्यांनी पराभव
२१ एप्रिल किंग्स XI पंजाब जयपूर ६ गडी राखून विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  शेन वॉटसन ७६* (४९)
२४ एप्रिल डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ३ गडी राखून विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  युसुफ पठाण – २/२० (२ षटके) and ६१ (२८)
२६ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगळूर ७ गडी राखून विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  शेन वॉटसन – २/२० (४ षटके) and ६१* (४१)
१ मे कोलकाता नाईट रायडर्स जयपुर ४५ धावांनी विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  स्वप्नील अस्नोडकर – ६० (३४)
४ मे चेन्नई सुपर किंग्स जयपुर ८ गडी राखून विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  सोहेल तन्वीर – ६/१४ (४ षटके)
७ मे मुंबई इंडियन्स नवी मुंबई ७ गड्यांनी पराभव
९ मे डेक्कन चार्जर्स जयपुर ८ गडी राखून विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  युसुफ पठाण – ६८ (३७)
११ मे दिल्ली डेरडेव्हिल्स जयपुर ३ गडी राखून विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  शेन वॉटसन – २/२१ (४ षटके) and ७४ (४०)
१० १७ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपुर ६५ धावांनी विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  ग्रॅमी स्मिथ – ७५* (४९)
११ २१ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ६ गडी राखून विजयी – राजस्थान रॉयल्स  युसुफ पठाण – १/१४ (२ षटके) and ४८* (१८)
१२ २४ मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नै १० धावांनी विजयी
१३ २६ मे मुंबई इंडियन्स जयपुर ५ गडी राखून विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  सोहेल तन्वीर – ४/१४ (४ षटके)
१४ २८ मे किंग्स XI पंजाब मोहाली ४१ धावांनी पराभव
१५ ३० मे दिल्ली डेरडेव्हिल्स (उपांत्य #१) मुंबई १०५ धावांनी विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  शेन वॉटसन – ५२ (२९) and ३/१० (३ षटके)
१६ १ जून चेन्नई सुपर किंग्स (अंतिम) नवी मुंबई

३ गडी राखुन विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स युसुफ पठाण – ५६ and ३/२२ (४ षटके),

मालिकावीर – राजस्थान रॉयल्स  शेन वॉटसन – ४७२ धावा आणि १७ बळी, जांभळी टोपी विजेता राजस्थान रॉयल्स  सोहेल तन्वीर

राजस्थाने प्रथम आयपीएल स्पर्धा १ जून २००८ रोजी जिंकली.

२००९ हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१८ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर केप टाउन ७५ धावांनी पराभव
२१ एप्रिल मुंबई इंडियन्स दर्बान पावसामुळे सामना रद्द
२३ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स केप टाउन विजय (सुपर ओव्हर), सामनावीर – राजस्थान रॉयल्स  युसुफ पठाण ४२ (२१), १८* (४) (सुपर ओव्हर)
२६ एप्रिल किंग्स XI पंजाब केप टाउन २७ धावांनी पराभव
२८ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स प्रिटोरिया ५ गडी राखुन विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  युसुफ पठाण ६२* (३०)
३० एप्रिल चेन्नई सुपर किंग्स प्रिटोरिया ३८ धावांनी पराभव
२ मे डेक्कन चार्जर्स पोर्ट एलिझाबेथ ३ गडी राखुन विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  युसुफ पठाण २४(१७),१/१९
५ मे किंग्स XI पंजाब दर्बान ७८ धावांनी विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  ग्रॅम स्मिथ ७७(४४)
७ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पिटोरिया ७ गडी राखुन विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  अमित सिंग ४/१९
१० ९ मे चेन्नई सुपर किंग्स नॉर्थन केप ७ गड्यांनी पराभव
११ ११ मे डेक्कन चार्जर्स नॉर्थन केप ५३ धावांनी पराभव
१२ १४ मे मुंबई इंडियन्स दर्बान २ धावांनी विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  शेन वॉर्न ३/२४(४ षटके)
१३ १७ मे दिल्ली डेरडेव्हिल्स ब्लोंफोन्टेन १४ धावांनी पराभव
१४ २० मे कोलकाता नाईट रायडर्स दर्बान ४ गड्यांनी पराभव

२०१० हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१३ मार्च मुंबई इंडियन्स मुंबई ४ धावांनी पराभव, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  युसुफ पठाण १०० (३७)
१५ मार्च दिल्ली डेरडेव्हिल्स अहमदाबाद ६ गड्यांनी पराभव
१८ मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर १० गड्यांनी पराभव
२० मार्च कोलकाता नाईट रायडर्स अहमदाबाद ३४ धावांनी विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  अभिषेक झुनझुनवाला ४५(३६)
२४ मार्च किंग्स XI पंजाब मोहाली ३१ धावांनी विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  ऍडम वॉग्स ४५ (२४)
२६ मार्च डेक्कन चार्जर्स अहमदाबाद ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  युसुफ पठाण ७३ (३४)
२८ मार्च चेन्नई सुपर किंग्स अहमदाबाद १७ धावांनी विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  नमन ओझा ८० (४९)
३१ मार्च दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ६७ धावांनी पराभव
३ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई २३ धावांनी पराभव
१० ५ एप्रिल डेक्कन चार्जर्स नागपुर २ धावांनी विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  शेन वॉर्न ४/२१
११ ७ एप्रिल किंग्स XI पंजाब जयपुर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  मायकल लॅंब ८३ (४३)
१२ ११ एप्रिल मुंबई इंडियन्स जयपुर ३७ धावांनी पराभव
१३ १४ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपुर ५ गड्यांनी पराभव
१४ १७ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ८ गड्यांनी पराभव

२०११ हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
९ एप्रिल डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  सिद्धार्थ त्रिवेदी ३/१५
१२ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स जयपुर ६ गडी राखुन विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  शेन वॉर्न २/१७
१५ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स जयपुर ९ धावांनी पराभव
१७ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ८ गड्यांनी पराभव
१९ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर पावसामुळे सामना रद्द
२१ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ४८ धावांनी पराभव
२४ एप्रिल कोची टस्कर्स केरला जयपुर ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  शेन वॉर्न ३/१६
२९ एप्रिल मुंबई इंडियन्स जयपुर ७ गडी राखुन विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  योहान बोथा ४५(३९)& ३/६ (२ षटके)
१ मे पुणे वॉरियर्स इंडिया जयपुर ६ गडी राखुन विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  रॉस टेलर ४७*(३५)
१० ४ मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ८ गड्यांनी पराभव
११ ९ मे चेन्नई सुपर किंग्स जयपुर पराभव
१२ ११ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपुर पराभव
१३ १५ मे कोची टस्कर्स केरला इंदोर पराभव
१४ २० मे मुंबई इंडियन्स मुंबई १० गडी राखुन विजयी, सामनावीर – राजस्थान रॉयल्स  शेन वॉटसन ८९*(४७)(९*४,६*६) & ३/१९ (४ षटके)

२०१२ हंगाम

कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल.
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
६ एप्रिल किंग्स XI पंजाब जयपूर ३१ धावांनी विजयी, सामनावीर - राजस्थान रॉयल्स  अजिंक्य रहाणे (९८) धावफलक Archived 2015-09-24 at the Wayback Machine.
८ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स जयपूर २२ धावांनी विजयी - राजस्थान रॉयल्स  ब्रॅड हॉज ४४ (२९) धावफलक Archived 2015-09-24 at the Wayback Machine.
११ एप्रिल मुंबई इंडियन्स मुंबई ?
१३ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ?
१५ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ?
१७ एप्रिल डेक्कन चार्जर्स जयपूर ?
२१ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ?
२३ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपूर ?
२९ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ?
१० १ मे दिल्ली डेरडेव्हिल्स जयपूर ?
११ ५ मे किंग्स XI पंजाब मोहाली ?
१२ ८ मे पुणे वॉरियर्स इंडिया पुणे ?
१३ १० मे चेन्नई सुपर किंग्स जयपूर ?
१४ १३ मे पुणे वॉरियर्स इंडिया जयपुर ?
१५ १८ मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ?
१६ २० मे मुंबई इंडियन्स जयपूर ?
Total

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

राजस्थान रॉयल्स फ्रॅंचाईज इतिहासराजस्थान रॉयल्स खेळाडूराजस्थान रॉयल्स सद्य संघराजस्थान रॉयल्स प्रबंधकराजस्थान रॉयल्स सामने आणि निकालराजस्थान रॉयल्स २०१० हंगामराजस्थान रॉयल्स २०११ हंगामराजस्थान रॉयल्स २०१२ हंगामराजस्थान रॉयल्स बाह्य दुवेराजस्थान रॉयल्स संदर्भराजस्थान रॉयल्सआयकॉन खेळाडूइला अरुणजयपूरजेरमी स्नेपभारतीय प्रीमियर लीगलीस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबशेन वॉर्न

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जालना लोकसभा मतदारसंघभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादीराणी लक्ष्मीबाईधर्मो रक्षति रक्षितःतुळजापूरसावता माळीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसात आसराउच्च रक्तदाबसामाजिक कार्यग्रंथालयकालभैरवाष्टकलावणीदक्षिण दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाभूकंपाच्या लहरीअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघचीनभारताचा भूगोलमहाराष्ट्र दिनचलनघटमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रातील पर्यटनपांडुरंग सदाशिव सानेअध्यक्षवृषभ रासतुळजाभवानी मंदिरमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)वंजारीपृथ्वीच्या अंतरंगाची रचनामराठी भाषा गौरव दिनखो-खोबीड विधानसभा मतदारसंघजिजाबाई शहाजी भोसलेपु.ल. देशपांडेभारत सरकार कायदा १९३५मुघल साम्राज्यहडप्पावर्धमान महावीरतिरुपती बालाजीबचत गटदेवनागरीझांजहस्तमैथुनपानिपतसभासद बखरबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारभारतातील शेती पद्धतीगोपीनाथ मुंडेनाझी पक्षअरुण जेटली स्टेडियमपेशवेविंचूनफाकडुलिंबपश्चिम दिशाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीजिल्हाधिकारीइंदिरा गांधीध्वनिप्रदूषणबलुतं (पुस्तक)विनयभंगरशियाहिंगोली लोकसभा मतदारसंघहॉकीसंगीतबीड जिल्हाइस्लाममहात्मा गांधीऋतुराज गायकवाडश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीजालियनवाला बाग हत्याकांडमहात्मा फुलेवित्त आयोगव्यापार चक्रमाळीविठ्ठल🡆 More