संघ
मैदाने
संघ आणि क्रमवारी
गुणफलक
स्पर्धा प्रगती
सामने निकाल
2019 IPL Match Summary
यजमान संघ विजयी | पाहुणा संघ विजयी | सामना रद्द |
- टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.
साखळी सामने
२३ मार्च २०१९ २०:०० ( दि/रा) |
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी.
- शिमरॉन हेटमायर, शिवम दुबे आणि नवदीप सैनी (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) या सर्वांनी आयपीएल मध्ये पदार्पण केले.
- बंगलोरची तिसरी निचांकी धावसंख्या तर चेन्नईविरूद्ध कुठल्याही संघाच्या निचांकी धावा.
- सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्स) आयपीएलमध्ये ५००० हजार धावा करणारा पहिला खेळाडू.
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, फलंदाजी.
- नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण.
- वरुण चक्रवर्तीचे (किंग्स XI पंजाब) टी२० पदार्पण. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात २५ धावा दिल्या, ह्या धावा आयपीएल पदार्पणात गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावा आहेत
- हा सुनिल नारायणचा (कोलकाता नाईट रायडर्स) चा १००वा आयपील सामना होता.
- कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएलमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या.
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
- विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) हा आयपीएल मध्ये ५,००० धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला.
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी.
- हा सनरायजर्स हैदराबादचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय.
- नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
- डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेरस्टो (सनरायजर्स हैदराबाद) यांनी आयपीएल मधील सर्वोत्कृष्ट सलामीची नोंद केली (१८५ धावा).
- सनरायजर्स हैदराबादची आयपीएल मधील सर्वोत्कृष्ट धावसंख्येची नोंद.
- सनरायजर्स हैदराबादचा हा सर्वाधिक धावांनी विजय तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा दुसरा सर्वाधिक धावांनी पराभव.
- एका सामन्यात दोन फलंदाजांनी शतक करण्याची ही आयपीएल मधील दुसरी तर टी२० सामन्यांतील चवथी वेळ.
- मोहम्मद नबीची सनरायजर्स हैदराबादकडून दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी.''
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
- सॅम कुर्रान (किंग्स XI पंजाब) ची हॅट्ट्रीक.
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
- विराट कोहलीचा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) १०० वा आयपीएल सामना.
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
- आयपीएल मध्ये १०० सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ.
- नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी.
- नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
- अल्झारी जोसेफची (मुंबई इंडियन्स) आयपीएल मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी.
- आयपीएल पदार्पण: अल्झारी जोसेफ (मुंबई इंडियन्स)
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
| वि | |
| | ख्रिस लेन ५० (३२) श्रेयस गोपाळ २/३५ (४ षटके) |
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
- लोकेश राहुलचे (किंग्स XI पंजाब) पहिले आयपीएल शतक.
- मुंबई इंडियन्सचा आयपीएल मधील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
- सनरायजर्स हैदराबादचा १००वा आयपीएल सामना.
- भूवनेश्वर कुमार हा १०० आयपीएल बळी घेणारा सनरायजर्स हैदराबादचा पहिलाच गोलंदाज.
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
- टी२० पदार्पण: अर्शदीप सिंग (किंग्स XI पंजाब).
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी.
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी.
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
| वि | |
ख्रिस गेल ६९ (३७) संदीप लामिच्छने ३/४० (४ षटके) | | |
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
- टी२० पदार्पण: हरप्रित ब्रार (किंग्स XI पंजाब).
- नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
- टी२० क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा शून्यावर बाद होणारा ॲश्टन टर्नर (राजस्थान रॉयल्स) हा पहिलाच फलंदाज.
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण
- शेन वॉटसनच्या ८००० टी२० धावा पूर्ण
- नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण
- ह्या सामन्याच्या निकालामुळे चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफ फेरीसाठी पात्र.
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, फलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफ फेरीसाठी पात्र
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण
- हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा १००वा आयपीएल विजय होता.
- हार्दिक पंड्याचे अर्धशतक हे २०१९ आयपीएल मधील सर्वात जलद शतक ठरले.
- नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण
- नाणेफेक : राजस्थान, क्षेत्ररक्षण
- पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी ५ षटकांचा खेळवण्यात आला. राजस्थानच्या डावादरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
- श्रेयस गोपाळने (राजस्थान रॉयल्स) हॅट्ट्रीकसह ३ बळी घेतले.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर स्पर्धेमधून बाद.
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे मुंबई इंडियन्स प्ले ऑफ फेरीसाठी पात्र
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे किंग्स XI पंजाब स्पर्धेतून बाद.
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे राजस्थान रॉयल्स स्पर्धेतून बाद.
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण
- नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण
- ह्या सामन्याच्या निकालामुळे कोलकाता नाईट रायडर्स स्पर्धेमधून बाद तर सनरायझर्स हैदराबाद प्ले ऑफ फेरीसाठी पात्र.
प्ले ऑफ फेरी
प्राथमिक
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण
अंतिम
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
संदर्भ
This article uses material from the Wikipedia मराठी article २०१९ इंडियन प्रीमियर लीग, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.