ड्वाइट डी. आयझेनहॉवर

ड्वाइट डेव्हिड आयसेनहॉवर (इंग्लिश: Dwight David Eisenhower) (ऑक्टोबर १४, इ.स.

१८९०">इ.स. १८९०; डेनिसन, टेक्सास, अमेरिका - मार्च २८, इ.स. १९६९; वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका) हे अमेरिकेचे ३४वे राष्ट्राध्यक्ष होते. २० जानेवारी, इ.स. १९५३ ते २० जानेवारी, इ.स. १९६१ या कालखंडात त्यांनी अध्यक्षपदाची धुरा वाहिली. ते दुसऱ्या जागतिक महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युरोपातील सैन्यांचे सरसेनापती होते. दोस्त सैन्यांच्या ऑपरेशन टॉर्च या इ.स. १९४२-४३ सालांतील उत्तर आफ्रिकेतील युद्धमोहिमेचे आणि पश्चिम आघाडीवरून फ्रान्सजर्मनी यांवरील इ.स. १९४४-४५ च्या यशस्वी आक्रमणाचे नियोजन व नेतृत्व त्यांनी केले. इ.स. १९५१ साली ते नाटो सैन्याचे सरसेनापती म्हणून नेमले गेले. इ.स. १९५३ सालापर्यंत त्यांनी ते सरसेनापतित्व सांभाळले.

ड्वाइट डेव्हिड आयसेनहॉवर
ड्वाइट डी. आयझेनहॉवर

सही ड्वाइट डी. आयझेनहॉवरयांची सही

आयसेनहॉवर यांनी साम्यवादी प्रसाराविरुद्ध मध्यपूर्वेकडच्या देशांना आणि विशेषतः लेबेनॉनला केलेली सैनिकी आणि आर्थिक मदत आयसेनहॉवर डॉक्ट्रीनन या नावाने ओळखली जाते. त्यांनी कोरियात शांतता प्रस्थापित करणे, रशिया व इतर राष्ट्रांशी निःशस्त्रीकरणाच्या वाटाघाटी करणे, सिअ‍ॅटो करार यांसारख्या कामांतून जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबरोबरच त्यांनी अमेरिकेतही कर कमी करणे, कृष्णवर्णीयांच्या समस्या सोडवणे व बेकारी कमी करणे आदींसाठी प्रयत्‍न केले.

भूषविलेली पदे

प्रकाशित साहित्य

  • क्रुसेड्ज इन युरोप
  • द व्हाइट हाउस इयर्स
  • अ‍ॅट ईझ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

ड्वाइट डी. आयझेनहॉवर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-10-06. 2011-09-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "ड्वाइट डी. आयझेनहॉवर: अ रिसोर्स गाइड (ड्वाइट डी. आयझेनहॉवर: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

ड्वाइट डी. आयझेनहॉवर भूषविलेली पदेड्वाइट डी. आयझेनहॉवर प्रकाशित साहित्यड्वाइट डी. आयझेनहॉवर हे सुद्धा पहाड्वाइट डी. आयझेनहॉवर बाह्य दुवेड्वाइट डी. आयझेनहॉवरअमेरिकाइ.स. १८९०इ.स. १९६९इंग्लिश भाषाउत्तर आफ्रिकाऑक्टोबर १४जर्मनीटेक्सासदुसरे जागतिक महायुद्धदोस्त राष्ट्रेफ्रान्समार्च २८युरोपवॉशिंग्टन डी.सी.

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पिंपळबुलढाणा विधानसभा मतदारसंघसमीक्षावृत्तपत्रतिवसा विधानसभा मतदारसंघगुकेश डीअरिजीत सिंगमहाराष्ट्राचा भूगोलजिल्हाधिकारीपंकजा मुंडेहोमरुल चळवळमधुमेहआकाशवाणीगुरू ग्रहताराबाई शिंदेराष्ट्रीय स्वयंसेवक संघमृत्युंजय (कादंबरी)जागतिकीकरणक्रांतिकारकप्रणिती शिंदेकलासौंदर्याआर्य समाजमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीलता मंगेशकरलावणीऔद्योगिक क्रांतीमराठी संतअदृश्य (चित्रपट)देवेंद्र फडणवीससिंधु नदीनक्षलवादमहाराणा प्रतापश्रीया पिळगांवकरपश्चिम महाराष्ट्रमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदागुढीपाडवाविमाकबड्डीरमाबाई आंबेडकरराजरत्न आंबेडकरभाषा विकासफुटबॉलपानिपतची तिसरी लढाईमहाराष्ट्राची हास्यजत्रापंचशीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुधा मूर्तीसोनेतूळ रासबाबा आमटेशीत युद्धलोकसभा सदस्यस्वादुपिंडकामगार चळवळमहाभारतबिरजू महाराजरामायणकुटुंबनियोजनअमर्त्य सेनजेजुरीरावणखर्ड्याची लढाईहत्तीसत्यशोधक समाजबहिणाबाई चौधरीसुभाषचंद्र बोसहिंदू धर्मअमोल कोल्हेनामहनुमानजास्वंदरमाबाई रानडेअहिल्याबाई होळकरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४पृथ्वीपरातभारतीय आडनावेगोंदवलेकर महाराज🡆 More