गॅरेट हॉबार्ट (Garret Augustus Hobart; ३ जून १८४४, लॉंग ब्रॅंच, न्यू जर्सी - २१ नोव्हेंबर १८९९, पॅटरसन, न्यू जर्सी) हा अमेरिका देशाचा २६वा उपराष्ट्राध्यक्ष होता.
अध्यक्ष विल्यम मॅककिन्ली ह्याच्या हाताखाली काम करणारा हॉबार्ट ४ मार्च १८८९७ पासून मृत्यूपर्यंत उपराष्ट्राध्यक्षपदावर होता. पदावर असतान मृत्यू पावलेला तो सहावा उपराष्ट्राध्यक्ष होता.
मागील: अडलाई स्टीवन्सन पहिला | अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष १८९७ – १८९९ | पुढील: थियोडोर रूझवेल्ट |
This article uses material from the Wikipedia मराठी article गॅरेट हॉबार्ट, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.