थियोडोर रूझवेल्ट: अमेरिकन राजकारणी

थियोडोर रूझवेल्ट (इंग्लिश:Theodore Roosevelt) (ऑक्टोबर २७, इ.स.

१८५८">इ.स. १८५८:न्यू यॉर्क - जानेवारी ६, इ.स. १९१९:ऑइस्टर बे, न्यू यॉर्क) हे अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष होते.

थियोडोर रूझवेल्ट
थियोडोर रूझवेल्ट: अमेरिकन राजकारणी

सही थियोडोर रूझवेल्टयांची सही

परिचय

थियोडोर रूझवेल्ट हे मूळचे जमीनदार होते. संशोधक आणि लेखक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांना शिकारीचा छंद होता. राजकारणी आणि मुत्सद्दी म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. थियोडोर रूझवेल्ट हे न्यू यॉर्कचे राज्यपाल म्हणून काम करत असतानाच अमेरिकेच्या उपाध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. विल्यम मॅक्कीन्लेंच्या हत्येनंतर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले.

कामगिरी

इ.स. १८९८ साली स्पेनबरोबर अमेरिकेच्या झालेल्या युद्धात थियोडोर रूझवेल्ट यांनी रफ रायडर्स नावाची पलटण तयार केली होती. रशिया-जपान युद्ध थांबवण्यात थियोडोर रूझवेल्ट यांनी केलेली कामगिरी विशेष महत्त्वाची मानली जाते. या कामगिरीच्या सन्मानार्थ इ.स. १९०५ सालचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला.

बाह्य दुवे

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2010-07-13. 2011-09-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "थियोडोर रूझवेल्ट: अ रिसोर्स गाइड (थियोडोर रूझवेल्ट: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइ.स. १८५८इ.स. १९१९इंग्लिश भाषाऑक्टोबर २७जानेवारी ६न्यू यॉर्क

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाभारतभारतरत्‍नधनंजय चंद्रचूडहिरडाकुत्राभूतयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघअक्षय्य तृतीयाजालियनवाला बाग हत्याकांडस्त्रीवादी साहित्यजोडाक्षरेशिवसेनामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागकान्होजी आंग्रेभोवळधनंजय मुंडेलोणार सरोवरसंदीप खरेमहादेव जानकरतिथीअन्नप्राशनविनयभंगतुकडोजी महाराजज्ञानेश्वरतानाजी मालुसरेमहिलांसाठीचे कायदेशनिवार वाडाअमरावती लोकसभा मतदारसंघमराठा घराणी व राज्येडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लभारत छोडो आंदोलनऊसइंदुरीकर महाराजप्रणिती शिंदेवर्षा गायकवाडबिरजू महाराजभारतीय आडनावेमहाराष्ट्र केसरीजळगाव जिल्हायोगआईस्क्रीमसॅम पित्रोदानिसर्गमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)क्लिओपात्रापाऊसरावणगणपतीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीक्रांतिकारकशरद पवारमिरज विधानसभा मतदारसंघभारूडकन्या राससंजय हरीभाऊ जाधवमेष रासगोंदवलेकर महाराजहोमरुल चळवळरावेर लोकसभा मतदारसंघबखरपद्मसिंह बाजीराव पाटीलटरबूजन्यूटनचे गतीचे नियमपाणीविले पार्ले विधानसभा मतदारसंघसुतकअध्यक्षज्योतिबाधनगरसम्राट हर्षवर्धन३३ कोटी देवनृत्यअकोला जिल्हासर्वनामनोटा (मतदान)भारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेनागपूरमहाराष्ट्र नवनिर्माण सेना🡆 More