पोर्तुगाल: पश्चिम युरोपातील एक देश

पोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगालची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पोर्तुगाल
República Portuguesa
पोर्तुगीज प्रजासत्ताक
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: O Bem Da Nação (पोर्तुगाली) राष्ट्राचे हित
राष्ट्रगीत: आ पोर्तुगीजा (A Portuguesa)
पोर्तुगालचे स्थान
पोर्तुगालचे स्थान
पोर्तुगालचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लिस्बन
अधिकृत भाषा पोर्तुगीज
 - राष्ट्रप्रमुख आनिबाल काव्हाको सिल्व्हा
 - पंतप्रधान पेद्रो पासुस कुएलू
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस जून २४, ११२८(प्राप्ती)
ऑक्टोबर ५, ११४३(मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण ९२,३९१ किमी (११०वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.५
लोकसंख्या
 -एकूण १,०४,९५,००० (७६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ११४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २०३.४ अब्ज अमेरिकन डॉलर (४१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १९,३३५ अमेरिकन डॉलर (३७वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन युरो (EUR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + ०)
आय.एस.ओ. ३१६६-१ PT
आंतरजाल प्रत्यय .pt
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३५१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

Tags:

पोर्तुगाल इतिहासपोर्तुगाल भूगोलपोर्तुगाल समाजव्यवस्थापोर्तुगाल राजकारणपोर्तुगाल अर्थतंत्रपोर्तुगाल दुवेपोर्तुगाल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

म्हणीराजाराम भोसलेहिंदू कोड बिलनवरी मिळे हिटलरलाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीसमीक्षाअहमदनगर किल्लाभारतीय संस्कृतीमहाराष्ट्र शासनआकाशवाणीतुकाराम बीजगोंधळजागतिक दिवसभारताचे संविधानमराठाआंबामहाबळेश्वरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीअरविंद केजरीवालविज्ञानगणेश चतुर्थीतेजश्री प्रधानविराट कोहलीकोविड-१९वि.वा. शिरवाडकरवाक्यसज्जनगडतलाठीरविचंद्रन आश्विनभारताची अर्थव्यवस्थामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसातवाहन साम्राज्यमराठी भाषा गौरव दिनमहाभारतजिजाबाई शहाजी भोसलेजय श्री रामईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघनगर परिषदखासदारविंचूइंदुरीकर महाराजकरमार्गशीर्ष शुद्ध षष्ठीकांजिण्याखान अब्दुल गफारखानसम्राट अशोकविमाबखरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगशब्दयोगी अव्ययभारतातील जागतिक वारसा स्थानेभारतीय रिझर्व बँकशाळाभारतीय पंचवार्षिक योजनामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)अण्णा भाऊ साठेउच्च रक्तदाबसंकष्ट चतुर्थीसंगणक विज्ञाननाचणीलावणीदुसरी एलिझाबेथमहाराष्ट्रातील खासदारांची यादीकृष्णा नदीपुणेभाडळीभारतामधील उच्च न्यायालयांची यादीतापी नदीस्थानिक स्वराज्य संस्थाजागतिकीकरणसंशोधनसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशीत युद्धभारताचा स्वातंत्र्यलढासंस्कृतीपंचायत समिती२०१९ लोकसभा निवडणुकासिन्नर विधानसभा मतदारसंघअलिप्ततावादी चळवळ🡆 More