आयर्लंडचे प्रजासत्ताक

आयर्लंडचे प्रजासत्ताक (आयरिश: Poblacht na hÉireann), हा उत्तर युरोपामधील एक देश आहे.

हा सार्वभौम देश आयर्लंडच्या बेटाचा पाच षष्ठांश भाग व्यापतो. आयर्लंडच्या बेटाचे आयर्लंडचे प्रजासत्ताक व उत्तर आयर्लंड या दोन भागांत मे ३, इ.स. १९२१ रोजी विभाजन झाले. या देशाच्या उत्तरेस उत्तर आयर्लंड (युनायटेड किंग्डमचे राज्य), पश्चिमेस अटलांटिक महासागर, पूर्वेस आयरिश समुद्र, दक्षिणेस केल्टिक समुद्र, आग्नेयेस सेंट जॉर्ज खाडी आहे. 'आयर्लंडचे प्रजासत्ताक' हे या देशाचे जरी घटनात्मक दृष्ट्या अधिकृत नाव असले तरीही 'आयर्लंड' हे नाव प्रचलित आहे.

आयर्लंड
Éire
आयर्लंडचे प्रजासत्ताक
आयर्लंडचा ध्वज आयर्लंडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: अरान नावीन (सैनिकाचे गीत)
आयर्लंडचे स्थान
आयर्लंडचे स्थान
आयर्लंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
डब्लिन
अधिकृत भाषा आयरिश, इंग्लिश
सरकार सांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख मेरी मॅकअलीस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (ब्रिटनपासून)
जानेवारी २१, १९१९ (घोषित)
डिसेंबर ६, १९२२ (मान्यता) 
युरोपीय संघात प्रवेश जानेवारी १ इ.स. १९७३
क्षेत्रफळ
 - एकूण ७०,२७३ किमी (११९वा क्रमांक)
 - पाणी (%) २.००
लोकसंख्या
 - २००९ ४४,५९,३००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ६०.३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १७५.०५५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३९,४६८ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन युरो (EUR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (GMT) (यूटीसी +०/+१)
आय.एस.ओ. ३१६६-१ IE
आंतरजाल प्रत्यय .ie
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३५३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


आयर्लंडचे प्रजासत्ताक

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

  • ऑलिंपिक खेळात आयर्लंडचे प्रजासत्ताक

संदर्भ

बाह्य दुवे

आयर्लंडचे प्रजासत्ताक 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आयर्लंडचे प्रजासत्ताक इतिहासआयर्लंडचे प्रजासत्ताक भूगोलआयर्लंडचे प्रजासत्ताक समाजव्यवस्थाआयर्लंडचे प्रजासत्ताक राजकारणआयर्लंडचे प्रजासत्ताक अर्थतंत्रआयर्लंडचे प्रजासत्ताक खेळआयर्लंडचे प्रजासत्ताक संदर्भआयर्लंडचे प्रजासत्ताक बाह्य दुवेआयर्लंडचे प्रजासत्ताकअटलांटिक महासागरआयरिश भाषाआयरिश समुद्रआयर्लंडइ.स. १९२१उत्तर आयर्लंडउत्तर युरोपदेशमे ३युनायटेड किंग्डम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राम सातपुतेवनस्पतीकबड्डीकोल्हापूरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीदख्खनचे पठारअभिव्यक्तीवायू प्रदूषणकादंबरीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीपारू (मालिका)पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरसंभोगशरद पवारसमाजशास्त्ररविकांत तुपकरतत्त्वज्ञानजहाल मतवादी चळवळसुषमा अंधारेहैदरअलीवातावरणभारतातील समाजसुधारकदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमुळाक्षरबँकयशवंतराव चव्हाणसर्वनाममण्यारभारतीय संविधानाचे कलम ३७०बुलढाणा लोकसभा मतदारसंघदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनातेजस ठाकरेआंबेडकर जयंतीलक्ष्मीनारायण बोल्लीशाहू महाराजयशवंत आंबेडकरराशीचैत्रगौरीध्वनिप्रदूषणजैन धर्मसातारा लोकसभा मतदारसंघसातारा जिल्हागोविंद विनायक करंदीकरहॉकीअजिंक्य रहाणेफुटबॉलशिवमहाराष्ट्रातील खासदारांची यादीअण्णा भाऊ साठेइंदिरा गांधीपुरंदर किल्लाभगतसिंगबच्चू कडूसिंधुदुर्ग जिल्हातमाशातिवसा विधानसभा मतदारसंघवर्णविंचूआज्ञापत्रकार्ल मार्क्सधोंडो केशव कर्वेसूत्रसंचालनसंगणक विज्ञानजिंतूर विधानसभा मतदारसंघखडकांचे प्रकारभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्र शासनसंत जनाबाईपळसक्लिओपात्रापहिले महायुद्धसकाळ (वृत्तपत्र)नेतृत्वपेशवेगेटवे ऑफ इंडियानफामावळ लोकसभा मतदारसंघकुटुंबशेतकरी🡆 More